‘स्कारलेट रोज’च्या ‘हॉटनेस’पुढं पूनम पांडेही ‘फिक्की’, फोटो पाहून येईल किम कार्दशियनची ‘आठवण’

पोलीसनामा ऑनलाईन :ग्लॅमर इंडस्ट्रीत रोज नवीन आणि सुंदर अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडेल्सचे चेहरे समोर येताना दिसत असतात. याच यादीतील एक मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेस अशी आहे जी सध्या इंटरनेट सेंसेशन बनली असून सोशल मीडियावर चक्क धुमाकूळ घालताना दिसत आहे. या अभिनेत्री आणि मॉडेलच नाव आहे स्कारलेट रोज(Scarlett Rose).

स्कारलेट रोजचे काही हॉट अँड बोल्ड फोटो सध्या सोशलवर धुमाकूळ घालत आहेत. तिनं आपल्या बोल्डनेसनं पूनम पांडेलाही मागे टाकलं आहे. काही दिवसांपूर्वी स्कारलेट रोज स्प्लिट्सव्हिला नावाच्या रिअॅलिटी शोमुळं चर्चेत आली होती. सध्या आपल्या हॉटनेसमुळं स्कारलेट सोशलवर गाजताना दिसत आहे. सोशलवर लाखो चाहते स्कारलेट फॉलो करतात. तिचे चाहते तिनं शेअर केलेल्या फोटोंवर लाईक आणि कमेंट करत तिच्या लुकचं कौतुकही करत असतात.

स्कारलेटची खास बात अशी आहे की, तिच्या वेस्टर्न लुकसोबत तिच्या इंडियनं लुकलाही चाहत्यांकडून मोठी पसंती मिळताना दिसत असते. साडी असो किंवा बिकीनी स्कारलेटचे फोटो सोशलवर नेहमीच धुमाकूळ घालताना दिसत असतात.

स्कारलेटच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती टीव्ही होस्ट आणि फिटनेस एक्सपर्ट म्हणून काम करते. तिच्या फिटनेस टिप्सला युट्युबवर मोठी पसंती मिळताना दिसत असते. काहींनी तर तिला फिटनेस गुरूही म्हटलं आहे.

https://www.instagram.com/p/B1ZG-NUHqqO/