नव्या बॉयफ्रेंडसोबत ‘सोशल’वर पूनम पांडेचा ‘Corona Kiss’ चा फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेत्री पूनम पांडे आपल्या बोल्डनेससाठी सोशल मीडियावर फेमस आहे. आपल्या नव्या फोटोनं पूनम पांडेनं सोशल मीडियावर राडा घातला आहे. पूनमच्या एखाद्या फोटोनं सोशलवर राडा घालण्याची तशी ही काही पहिलीच वेळ नाही. पूनम पांडेनं दिलेली पोज साऱ्यांनाच आवडली आहे. फोटोमध्ये पूनम पांडे आपल्या बॉयफ्रेंडला किस करताना दिसत आहे. खास बात अशी की दोघांनीही आपल्या तोंडाला रूमाल बांधला आहे आणि ते एकमेकांना किस करत आहेत.

https://www.instagram.com/p/B94gfxUJm2c/?utm_source=ig_embed

पूनमचा हा फोटो सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे. काही चाहत्यांनी तिचा हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो एवढा व्हायरल झाला की, काही तासांतच फोटोला एका लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. काही चाहते तर या फोटोवर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.

https://www.instagram.com/p/B9ex25DpLMr/

पूनमच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिच्या बॉयफ्रेंडच्या वयाबद्दल विचारणा केली आहे. एका युजरनं तर हा फोटो पाहून बापलेकीचा फोटो असल्याचंही म्हटलं आहे. बॅकग्राऊंड पाहून लक्षात येत आहे की, हा फोटो एखाद्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये क्लिक केला आहे.

https://www.instagram.com/p/B9RAJ_5JhVb/

https://www.instagram.com/p/B8T7fowJEqr/

https://www.instagram.com/p/B8ONucpJp24/

https://www.instagram.com/p/B6k3NN6JYh_/

https://www.instagram.com/p/B5pNrjPgP3V/

https://www.instagram.com/p/B5BHDlbg7ir/

https://www.instagram.com/p/B5kk55lAy6S/