कपडे न घालताच झोपते पूनम पांडे, झोपेतून उठल्या उठल्या शुट केला ‘असा’ व्हिडीओ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूनम पांडे आपल्या बोल्ड व्हिडीओंमुळं चर्चेत येताना दिसत आहे. यात काही न्यूड व्हिडीओदेखील आहेत. अलीकडच्या काही दिवसांपासून तिनं न्यूड व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटाच लावला आहे. अलीकडेच पूनमनं एक जबरदस्त बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती चाहत्यांना इम्प्रेस करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CAQvX3GAcnG/

पूनमनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यानं सोशलवर पुन्हा एकदा राडा घातला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, नुकतीच ती झोपेतून उठली आहे आणि लगेच व्हिडीओ बनवला आहे. व्हिडीओत ती चाहत्यांन तिच्या वेबसाईटल विजिट करायला सांगत आहे. व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, पूनम पांडे न्यूड आहे. केसांनीच तिनं तिची अप्पर बॉडी कवर केली आहे.

https://www.instagram.com/p/B_sCKoYJ5gc/

नेहमीप्रमाणेच पूनमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला असून त्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. काहींनी तिचा हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे.

https://www.instagram.com/p/B_aNUSypZmb/

पूनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं नशा, द जर्नी ऑफ कर्मा आणि आ गया हिरो अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B_cOmsHpOrS/

https://www.instagram.com/p/B_X89G9p2ow/

https://www.instagram.com/p/B92L-sLpJeC/

https://www.instagram.com/p/B-AD7aUpmCa/

https://www.instagram.com/p/B9RAJ_5JhVb/

https://www.instagram.com/p/B9ex25DpLMr/

https://www.instagram.com/p/B8T7fowJEqr/