Poonam Pandey Oops Moment | पूनम पांडे बोल्ड ड्रेसच्या नादात झाली Oops Moment ची शिकार, फोटो झाला कॅमेरामध्ये कैद…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Poonam Pandey Oops Moment | सोशल मीडियावर पूनम पांडे (Poonam Pandey) सतत सक्रिय पाहायला मिळते. पूनम नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो (Poonam Pandey Hot And Bold Photo) शेअर करत असते. चाहत्यांच्या चर्चेत राहण्यासाठी ती अनेक कलाकरांच्या एक पाउल पुढेच आहे. मात्र पूनम आता एका अनोख्या फोटोमुळे (Poonam Pandey Oops Moment ) प्रेक्षकांच्या चर्चेत आली आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. या फोटोमध्ये पूनम चक्क ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे.

 

पूनम पांडेचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये पूनममं गुलाबी रंगाची ब्रालेट घातली आहे. तसेच त्यावर निळ्या रंगाचं जॅकेट आणि खाली ट्राऊजर परिधान केली आहे. आपलं लूक पूर्ण करण्यासाठी तिनं केसांचा बन घातलाय, तसेच डोळ्यावरती गॉगल लावला आहे. मात्र या फॅशनच्या नादात ती ओप्स मोमेंटची (Poonam Pandey Oops Moment) चांगलीच शिकार झाली आहे.

 

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये पूनम पोझ देत असताना, अचानकपणे फोटो काढत असताना तिचे बुब्स ब्रालेट मधून खाली आलेलं दिसले. मात्र तिच्या या फोटोमुळं ती ओप्स मोमेंटची चांगलाच शिकार झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यानं या फोटोमुळं (Poonam Pandey Viral Photo) पूनम जोरदार प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय झाली आहे.

 

दरम्यान, पूनम सतत सोशल मीडियावर चाहत्यांचा संपर्कात असते. हॉटनेसच्या बाबतीत ती इतर अभिनेत्र्यांच्या एक पाऊल पूढेच आहे. तसेच सोशल मीडियावर ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेली पाहायला मिळते.

 

 

 

 

Web Title :- Poonam Pandey Oops Moment | poonam pandey oops moment caught on bralette see photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC IPO | पुढील महिन्यात येणार्‍या पब्लिक ऑफरमध्ये PMJJBY च्या पॉलिसीधारकांना मिळणार नाही सूट, एलआयसीने जारी केले स्पष्टीकरण

 

Tata Group Share | 5 दिवसांपासून टाटाची कंपनी देत आहे गुंतवणुकदारांना झटका, आता डाव लावण्याचा मिळेल फायदा !

 

Peas For Diabetes Control | डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी परिणामकारक आहे मटार, जाणून घ्या 5 फायदे