पोलीसनामा ऑनलाईन टीम – Poonam Pandey | अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey ) आपल्या बोल्डनेसमुळं प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत असते. पूनम मोठ्या पडद्यासोबतच सोशल मीडियावर आपल्या अदानं रसिक प्रेक्षकांना घायाळ करत असते.
पूनम (Poonam Pandey ) नुकतीच मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) स्पॉट झाली आहे. पूनमनं विमानतळावर बोल्ड ड्रेस घातला आहे. तिनं घातलेला हा ड्रेस अंगाला पूर्ण फीट असल्यानं तिच्या बॉडीचा आतील भाग पूर्णपणे दिसत आहे. तिनं घातलेला ड्रेस काळ्या रंगाचा जंपसूट घातला आहे. तिचा ड्रेस खूपच टाईट असल्यानं एअरपोर्टवरील (Airport) लोक बगत बसले.
पूनम एअरपोर्टवर पोहचताच कॅमोरा तिच्याजवळ जाताच, फोटोग्राफर्स तिला बघत राहिले. एअरपोर्टवरील सगळे लोक तिला बघताच थक्क झाले. पूनमचा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. तिचे एअरपोर्टवरील हे फोटो (Viral Video) सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, पूनम पांडे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. ती तिच्या इन्टाग्रामच्या अकाऊंटवर बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते.
Web Title :- poonam pandey | poonam pandey shows body and bold moves at mumbai airport people shocked to see
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Esha Gupta Bold-Hot Photos | ईशा गुप्ताच्या डिपनेक गाऊननं सोशल मीडियाचा वाढवला पारा, पाहा बोल्ड फोटो
Kiara Advani Bold Photo | कियारा अडवाणीचे बोल्ड फोटो पाहून चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो