मादक’ अदा, ‘कामुक’ हावभावात डान्स करताना दिसली पूनम पांडे, दाखवले ‘प्रायव्हेट’ पार्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अशा अनेक मॉडेल आहेत ज्या आपली बोल्ड फिगर दाखवून चाहत्यांना घायाळ करत असतात. पूनम पांडे गेल्या काही दिवसांपासून आपल्या हॉट फिगर आणि बोल्ड अंदाजामुळं चर्चेत येताना दिसत आहे. पुन्हा एकदा तिनं एक असा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळं चाहते पागल झाले आहेत. तिचा हॉटनेस पाहून चाहते तिचे दीवाने झाले आहेत. ज्या अंदाजात ती दिसत आहे तो अंदाज पाहून चाहते अवाक् झाले आहेत.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की पूनम पांडे मादक अंदाजात डान्स करताना दिसत आहे. अनेक अश्लील हातवारे आणि पोजही ती देत आहे. तिचे हावभावदेखील खूपच कामुक आहेत. तिचा डान्स सध्या खूपच चर्चेत आला आहे. पूनमनं तिचे प्रायव्हेट पार्ट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तिचा हा हॉट आणि बोल्ड व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरताना दिसत आहे.

पूनम पांडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपले असेच हॉट व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहत्यांनाही तिचा हा अवतार खूप आवडत असतो. यावेळीही चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी ती सोडत नाही.