पूनम पांडेने शेअर केला NUDE व्हिडीओ , दिला व्हॉट्सअ‍ॅप नंबर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पूनम पांडे नेहमीचं आपल्या हॉट आदाकारीमुळे चर्चेत असते . ती आपल्या इनस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असते. मात्र नेहमीच चर्चेत असणाऱ्या पूनम पांडेने आता एक खळबळजनक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पूनमने हा व्हिडीओ आपल्या इनस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. केवळ व्हिडिओच नाही तर पूनम पांडेने आपला व्हॉट्सअ‍ॅप नंबर देखील शेअर केला आहे. त्यामुळे पूनम पांडेचा हा व्हिडीओ सोशलवर धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडीओ मध्ये पूनम पांडे पूर्णतः निर्वस्त्र आहे. हा व्हिडीओ तिने १६ तासांपूर्वी आपल्या इनस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्याला आतापर्यन्त ७ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. एव्हढेच नव्हे तर ४ हजार पेक्षा अधिक लोकांनी कमेंट देखील केले आहेत.

या व्हिडिओ बरोबरच पूनमने आपला व्हॉट्सअ‍ॅप नंबर देखील दिला आहे. दरम्यान यापूर्वी देखील पूनम पांडेने एक फोटो शेअर केला होता. ज्यात ‘ तुमचे माझ्या प्रायव्हेट रूम मध्ये स्वागत आहे’ असा संदेश लिहण्यात आला होता. तसेच याबरोबर व्हॉट्सअ‍ॅप नंबर देखील देण्यात आला होता. तिच्या या फोटोमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

View this post on Instagram

Caption this. shot by: Yugam

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

View this post on Instagram

Stay tuned tonight.. Coming Live soon.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like