India VS New Zealand Final | पूनम पांडेने पुन्हा केलं मोठं वक्तव्य, भारताच्या विजयावर केलं Strip चं वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेत्री पूनम पांडेने (Actress Poonam Pandey) पुन्हा एकदा मोठे आणि वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पूनम पांडेचे म्हणणे आहे की, भारत विरुद्ध न्यूझीलँड क्रिकेट (India VS New Zealand Final) सामन्यात भारताच्या विजयावर देशाला चीयर करण्यासाठी ती स्ट्रिप करेल. पूनम पांडेने कपडे उतरवण्याचे असे वक्तव्य पहिल्यांदा केलेले नाही, यापूर्वी तिने भारतीय क्रिकेट टीमसाठी (Indian cricket team) वर्ल्ड कपमध्ये (World Cup) हे वक्तव्य केले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

स्पॉटबॉयसोबत (Spotboy) बोलताना पूनम पांडेने म्हटले, क्रिकेट सुरू आहे? लोक क्रिकेट खेळत आहेत? जर असे होत असेल तर मग मी पुन्हा बोलू का, की जर भारत यावेळी जिंकला तर मी कपडे उतरवेन? मला याबाबत काही माहिती नाही. मी घरी परत जाईन. मी माहिती घेईन आणि जर शक्य झाले तर वादाबाबत विचार करेन.

इतकेच नव्हे, या दरम्यान पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बेने (Sam Bombay) म्हटले, मी सुद्धा स्ट्रीप करू शकतो का? यावर पूनम पांडेने उत्तर दिले, तूला स्ट्रिप करायचे आहे का? इंडियाचा पराभव होईल प्लीज असे करू नको.

2011 वर्ल्ड कपच्या दरम्यान पूनम पांडेने भारतीय क्रिकेट टीमला चीयर करताना म्हटले होते की, जर भारतीय क्रिकेटर्स वर्ल्ड कप घेऊन आले तर ती न्यूड (Nude) होऊन दाखवेल. भारताने 2011 वर्ल्ड कप तर जिंकला पण तिने असे केले नव्हते, याचे कारण बीसीसीआयकडून (BCCI) परवानगी न मिळाल्याचे तिने सांगितले होते.

Web Titel :-  poonam pandey shocking reaction says should i say i will strip again if india wins in india vs new zealand final

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weather Forecast | हवामान विभागाने दिला महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा; 27 जूननंतर पडणार ‘धो-धो’

SBI New Rule | 1 जुलैपासून ATM मधून पैसे काढणे होईल महाग, ‘या’ नियमांमध्ये सुद्धा होणार बदल, जाणून घ्या

PPF Account | कितीवेळा वाढवू शकता PPF अकाऊंटचा कालावधी, जाणून घ्या नियम

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते