पूनम पांडेच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर ‘राडा’ ! जीभ बाहेर काढत दिले ‘असे’ एक्सप्रेशन (व्हिडीओ)


पोलिसनामा ऑनलाइन –
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूनम पांडे आपल्या बोल्ड व्हिडीओंमुळं चर्चेत येताना दिसत आहे. यात काही न्यूड व्हिडीओदेखील आहेत. अलीकडच्या काही दिवसांपासून तिनं न्यूड व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटाच लावला आहे. यावेळीही पूनमनं एक जबरदस्त हॉट व्हिडीओ शेअर केला आहे जो चर्चेत आला आहे.

https://www.instagram.com/p/B_sCKoYJ5gc/

पूनमनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यानं सोशलवर पुन्हा एकदा राडा घाला आहे. यावळी पूनम पांडेनं आपले व्हिडीओत हॉट क्लीव्हेज दाखवताना दिसत आहे. विशेष बाब अशी की, ती जीभ बाहेर काढून खूपच कामुक एक्सप्रेशन देताना दिसत आहे. पूनमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं व्हिडीओला खास कॅप्शनही दिलं आहे.

https://www.instagram.com/p/B_cOmsHpOrS/

पूनमच्या हॉटनेससाठई पागल असणाऱ्या अनेक चाहत्यांनी यावर कमेंट केली आहे. चाहत्यांना तिचा हॉटनेस नेहमीप्रमाणे आवाडला आहे. सध्या तिच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B_aNUSypZmb/

पूनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं नशा, द जर्नी ऑफ कर्मा आणि आ गया हिरो अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B_X89G9p2ow/

https://www.instagram.com/p/B9ex25DpLMr/

https://www.instagram.com/p/B9RAJ_5JhVb/

https://www.instagram.com/p/B92L-sLpJeC/

https://www.instagram.com/p/B8T7fowJEqr/

https://www.instagram.com/p/B5pNrjPgP3V/

https://www.instagram.com/p/B5BHDlbg7ir/

https://www.instagram.com/p/B4XwOfugWeP/