अंतर्वस्त्रांशिवाय अंघोळ करताना पूनम पांडेचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री पुनम पांडे हिची आज जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ते म्हणजे पुनमने आपला एक अंघाेड करतानाचा व्हिडीओ शुट केला. तिचे बोल्ड फोटोज, त्याचबरोबर सेक्सी व्हिडीओ ती प्रेक्षकांना पाहण्यास देत असते. सध्या तिचा पुन्हा एक नवा व्हिडीओ प्रेक्षकांना पाहण्यास मिळत आहे. ‘DIRTY’ (Uncensored) या नावाचा व्हिडीओ आहे. यामध्ये कोणी कल्पना करणार नाही असा व्हिडीओ तिने इंस्ट्राग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये आपला शर्ट वर करुन अंतवस्त्रांचे दर्शन घडवत आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/BvpE5yKA6To/

यामध्ये ती चक्क शॉवर घेताना दिसत आहे. ती नग्न आहे फक्त अंतवस्त्राच्या नावाखालील तिने पॅंटी परिधान केली आहे. आपल्या हाताने ती काही भाग झाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आंघोळ करताना तिचे विविध फोटो तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे. या व्हिडीओ ला काही वेळातच १७ लाख व्ह्यूज मिळाले असून हा व्हिडीओ तर फक्त एक झलक आहे. या व्हिडीओ ला पाहण्यासाठी तिच्या अॅप ला भेट द्यावी लागणार आहे. असे फोटोंचे वेड लावण्याची सवय तिची नवीन नाही. तिचे अनेक फोटो चाहत्यांना घायाळ करणारे असतात. पूनम आपला शर्ट वर करून आपल्या अंतर्वस्त्रांचे दर्शन चाहत्यांना घडवत आहे. पूनमचा हा व्हिडीओदेखील सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता.