‘पॉप सिंगर’ बियोंसेनं शेअर केले ‘ऑफ’ शोल्डर ड्रेसमधील ‘HOT’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पॉप सिंगर बियोंसे आपल्या सिंगिंग व्यतिरीक्त बोल्ड आणि सेक्सी लुकसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर आतापर्यंत तिच्या अनेक सेक्सी फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. पुन्हा एकदा बियोंसेचे असेच काही बोल्ड फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. बियोंसेनं आपल्या इंस्टाग्रामवरून तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत ज्यांची सध्या सोशलवर चर्चा सुरू आहे.

नवीन फोटोंमध्ये बियोंसे ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे. या लुक मध्ये ती कमालीची बोल्ड आणि हॉट दिसत आहे. 38 वर्षीय बियोंसे आजही खूप सेक्सी दिसत आहे. बियोंसेचे अनेक चाहते तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. तिचे फॉलोवर्स पाहून तुम्हीही डोळे मोठे कराल. इंस्टाग्राम तिने अनेक हॉट फोटोज शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशलचा पारा वाढवताना दिसत आहेत. बियोंसेचे इंस्टाग्रामवर तब्बल 134 मिलियन्स फॉलोवर्स आहेत.

बियोंसेचे हे फोटो अटलांटामधील एका इव्हेंटमधील आहे. बियोंसे अमेरिकेसहित पूर्ण जगात फेमस आहे. तिनं बिजनेसमन आणि रिलायंस इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांची लाडकी ईशा अंबानीच्या लग्नातही आपल्या सिंगिंगची जादू दाखवली आहे.

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !