Porn Film Case | राज कुंद्राची HotHit मधून दररोज होत होती ‘इतक्या’ लाखांची कमाई, पहा बँक डिटेल्स

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) ला कोर्टाने 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody till July 23) पाठवले आहे. राज कुंद्राला पोर्न चित्रपट (Porn Film Case) बनवणे आणि ऑनलाइन अ‍ॅपद्वारे पब्लिश करण्याच्या आरोपात (Porn Film Case) अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. परंतु या दरम्यान एका हिंदी न्यूज चॅनलच्या हाती राज कुंद्राच्या एक्सक्लूझिव्ह बँक डिटेल्स लागल्याचे चॅनलने आपल्या वृत्तात म्हटले आहे. ज्यावरून समजते की, एका दिवसात हॉटहिटद्वारे राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीला किती कमाई होत होती.

एका हिंदी न्यूज चॅनलने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, हॉटहिट (HotHit) द्वारे राज कुंद्रा (Raj Kundra) आणि त्याची कंपनी रोज 1 ते 10 लाख रुपयांपर्यंत कमावत होती आणि हे पैसे बँक ट्रान्सफर केले जात होते.

अशा आहेत कुंद्राच्या तारीखवार बँक डिटेल्स –

22 डिसेंबर 2020 ला XX790 अकाऊंटमध्ये 3 लाख रुपये HotHit च्या अकाऊंटमधून आले.

25 डिसेंबर 2020 ला XX 790 अकाऊंटमध्ये 1 लाख रुपये HotHit च्या अकाऊंटमधून आले.

26 डिसेंबर 2020 ला XX790 अकाऊंटमध्ये 10 लाख रुपये HotHit च्या अकाऊंटमधून आले.

28 डिसेंबर 2020 ला XX790 अकाऊंटमध्ये 50,000 रुपये HotHit च्या अकाऊंटमधून आले.

3 जानेवारीला XX790 अकाऊंटमध्ये 2 लाख 5 हजार रुपये HotHit च्या अकाऊंटमधून आले.

Raj Kundra, Raj Kundra Case, Shipla Shetty, HotHit bank details, Raj Kundra bank Details, Raj Kundra porn case, Porn Video, राज कुंद्रा, राज कुंद्रा केस, पोर्न वीडियो केस, हॉट हिट बैंक

10 जानेवारीला XX790 अकाऊंटमध्ये 3 लाख रुपये HotHit च्या अकाऊंटमधून आले.

13 जानेवारीला XX790 अकाऊंटमध्ये 2 लाख रुपये HotHit च्या अकाऊंटमधून आले.

20 जानेवारीला XX790 अकाऊंटमध्ये 1 लाख रुपये HotHit च्या अकाऊंटमधून आले.

23 जानेवारीला XX790 अकाऊंटमध्ये 95 हजार रुपये HotHit च्या अकाऊंटमधून आले.

3 फेब्रुवारीला XX790 अकाऊंटमध्ये 2 लाख 70 हजार रुपये HotHit च्या अकाऊंटमधून आले.

Raj Kundra, Raj Kundra Case, Shipla Shetty, HotHit bank details, Raj Kundra bank Details, Raj Kundra porn case, Porn Video, राज कुंद्रा, राज कुंद्रा केस, पोर्न वीडियो केस, हॉट हिट बैंक

रिपोर्टनुसार, रिपु सूदान, बाळकृष्ण उर्फ राज कुंद्राने यूके येथील एक कंपनी केनरिन प्रायव्हेट लिमिटेडला अ‍ॅप विकले होते, ज्याची मालकी त्याचा मेहुणा प्रदीप बख्शीकडे होती. राज मुंबईतून सर्व नियंत्रित करत होता.

क्राईम ब्रँचनुसार, राज कुंद्राने या बिझनेसमध्ये 10 कोटी रुपये लावले होते. अधिकार्‍यांनी सांगितले की, हे फेब्रुवारीमध्येच स्पष्ट झाले होते की, राज कुंद्राच्या कंपनीचे कनेक्शन या प्रकरणाशी आहेत, परंतु थेट लिंक नसल्याने क्राईम ब्रँच तपासात गुंतले होते आणि पुरवा मिळाल्यानंतर त्यास अटक केली.

तपासात खुला झाला की, काही छोट्या कलाकारांना वेब सिरिज आणि शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याची संधी देण्याचे आमिष दाखवले जात होते. यानंतर त्यांचे ऑडिशनच्या नावावर काही शॉट्स घेतले जात होते. या शॉट्समध्ये तो बोल्ड सीन करावा लागेल असे सांगितले जात होते. तो बोल्ड सीनची व्याख्या म्हणजे अगोदर सेमी न्यूड आणि नंतर फुल न्यूड झाली होती.

Web Title : Porn Film Case | raj kundra used to earn 1 to 10 lakhs daily from hothit bank details revealed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोने 47 हजार रुपयांच्या पुढे, तात्काळ करा खरेदी; लवकरच आणखी वाढतील दर

Police Inspector Suspended | पोलिस आयुक्तांची कारवाई ! 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे तडकाफडकी निलंबन तर दोन सहाय्यक आयुक्त कंट्रोल रूमशी संलग्न

Fact Check | अलर्ट ! नोकरी देण्याच्या बहाण्याने थेट मोदी सरकारच्या नावे होतेय फसवणूक; काळजी घ्या