काय सांगता ! ‘या’ शहरात पॉर्न पाहणं कायदेशीर ; सुरु केलंय 5 डी ‘पॉर्न थिएटर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी सरकारने पॉर्न फिल्म पाहण्याचं वाढतं प्रमाण पाहता ही स्थिती रोखण्यासाठी ८०० हून अधिक पॉर्न साईट्स बॅन केल्या होत्या. हा निर्णय तरुणांना रस्ता भटकण्यापासून रोखण्यासाठी घेतला गेला होता. तुम्हाला अशी जागा माहीत आहे का जिथे पॉर्न फिल्म बॅन तर नाहीतच उलट अनेक सोयीसुविधायुक्त 5 डी पॉर्न सिनेमा हॉल बनवण्यात आला आहे. वाचून चकित झालात ना ! परंतु हे खरं आहे. असं एक ठिकाण आहे. याबद्दल क्वचितच कोणाला माहीत असेल.

रिपोर्ट्सनुसार, एम्स्टर्डमचा सर्वात मोठा प्रसिद्ध रेड लाईट डिस्ट्रीक्ट, डी वॉलन मध्ये आता 5 डी पॉर्न सिनेमा हॉल सुरु करण्यात आला आहे. येथे एकूण १८ मोशन सीट उपस्थित असणार आहे. जिथे तुम्हाला बसवण्यात येणार आहे. या सिनेमा हॉलमध्ये एक मोठी 3 डी स्क्रीन इनेबल्ड असणार आहे. सोबतच तुम्हाला हवा आणि पाणी यांचीही सुविधा असेल. हा सिनेमा हॉल म्हणजे एक मनोरंजन पार्क सारखं असणार आहे.

या सिनेमा हॉलचा उद्देश टुरीस्ट लोकांना आणि स्थानिक लोकांना आकर्षित करणे आहे. समोर आलेल्या वृत्तांनुसार, या सिनेमा हॉलमध्ये दाखवण्यात येणारे सिनेमे डच पॉर्न स्टार किम हॉलेंडला घेऊन बनवण्यात येणार आहेत. किम हॉलेंड पॉर्न इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. तेथील स्थानिक लोकांना या सिनेमा हॉलबद्दल खूप आतुरता आणि तितकीच उत्सुकता आहे.

मराठा समाज सर्वोच्च लढाईसाठी तयार, विनोद पाटील यांनी दाखल केले ‘कॅव्हेट’

युती सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नाही : धनंजय मुंडें

आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जायची भाषा करत असाल तर… : नितेश राणे

भावाच्या खुनप्रकरणी शिक्षा झालेल्यांकडून दलित तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण

Loading...
You might also like