Post-Covid Hair Fall | कोविड रिकव्हरीनंतर केस गळत आहेत का, मग करा हे 5 उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Post-Covid Hair Fall | जे रूग्ण कोविडमधून रिकव्हर झाले आहेत, त्यांच्यात केस गळतीची समस्या वाढत चालली आहे. एक्सपर्टनुसार, शारीरीक आणि मानसिक तणावामुळे असे होते. कोविडमधून बरे झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात ही (Post-Covid Hair Fall) समस्या दिसत आहेत.

करा हे उपाय

1. फिश ऑईल
अँटीऑक्सीडेंट्ससह ओमेगा-3 सप्लीमेंटसुद्धा घ्या. यामुळे केस दाट होतात, गळायचे थांबतात, इम्यूनिटी वाढते, आरोग्य चांगले राहते.

2. कांद्याचा रस
कांद्यात सल्फरची मात्रा जास्त असल्याने केसांच्या वाढीला मदत होते. कांद्याचा रस केंसाच्या मुळाला लावा. एक तासानंतर केस धुवून टाका.

3. अंडी
आयोडीन, सल्फर, फॉस्फरस आणि प्रोटीन असलेले अंडे आहारात घेतल्याने केस गळती थांबते. हेयर पॅकप्रमाणे केसांना लावू शकता.

4. आवळा
लिंबाच्या रसात थोडा आवळा रस मिसळा आणि तो केसांना लावा. यात मीठ आणि मध टाकून खाऊ सुद्धा शकता.

5. खोबरेल तेल लावा
यातील आयर्न आणि पोटॅशियममुळे केसांची वाढ होते, केस गळती थांबते. खोबरेल तेल गरम करून केसांना मसाज करा. हे आठवड्यातून दोनवेळा करा.

Web Title :- Post-Covid Hair Fall | post covid hair fall 5 best home remedies for hair fall

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदी 372 रुपयांनी झाली ‘स्वस्त’, खरेदीपूर्वी पहा नवीन भाव

Jobs | अहमदनगर मनपा, सीमा सुरक्षा दल, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

Pune Crime Branch Police | बुलेट व दुचाकी चोरी करणारे दोनजण गजाआड, 12 गुन्हे उघड