Post Office Business Idea | पोस्ट ऑफिसची बेस्ट स्कीम ! फक्त 5 हजार गुंतवा अन् घरीच करा व्यवसाय; होईल लाखोंची कमाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Business Idea | भारताची सर्वात मोठी कंपनी म्हणून भारतीय पोस्ट ऑफिस कडे पाहिले जातेय. अनेक लोक पोस्ट ऑफिसची सेवा सुविधा काही योजना आहे का ते पाहत असते. दरम्यान, पोस्ट ऑफिस ही चांगले आणि सुरक्षित परतावा मिळवून देण्याचंही ते एक साधन आहे. टपाल विभागाने पोस्ट ऑफिस फ्रॅन्चायझी योजना (Franchise Plan) सुरू केलीय. जर तुम्ही स्वत:चा व्यवसाय (Post Office Business Idea) सुरू करण्याच्या विचारात असाल तर हा एक उत्तम मार्ग आहे. यात दरमहा लाखोंची कमाई सुनिश्चित करू शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

 

या योजनेत कमी गुंतवणुकीत (Investment) योग्य पैसे कमावण्याची संधी मिळत आहे. तुम्ही किमान 5 हजार रुपये खर्च करून पोस्ट ऑफिसच्या (Post Office) या स्कीमचा लाभ घेऊ शकणार आहात. इंडिया पोस्ट (India Post) वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, सध्या 2 प्रकारच्या फ्रँचायझी पर्याय उपलब्ध आहेत. यामधील एक फ्रँचायझी आउटलेट सुरू करणे आणि दुसरा पर्याय पोस्टल एजंट बनणे. ज्या ठिकाणी टपाल सेवेची मागणी आहे पण तेथे पोस्ट ऑफिस उघडणे शक्य नाही अशा ठिकाणी फ्रँचायझीच्या माध्यमातून आऊटलेट्स सुरु करता येतात. तसेच, पोस्टल एजंट ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये टपाल तिकिटे, तसेच, स्टेशनरी विकू शकतात. (Post Office Business Idea)

 

पात्रता काय असणार ?

कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी घेऊ शकतो.

आवश्यक पात्रतेत 18 वर्षे वय असणे आणि कमीतकमी 8 वी उत्तीर्ण असणे यांचा समावेश आहे.

कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून 8 वी उत्तीर्ण झालेली व्यक्ती पोस्ट ऑफिस फ्रँचायझी उघडू शकते.

यासाठी ५ हजार रुपये सिक्युरिटी म्हणून जमा करावे लागणार आहेत.

केलेल्या कामानुसार टपाल विभाग तुम्हाला कमिशन देईल.

पोस्ट ऑफिस तुमच्या परिसरात खूप दूर असेल आणि तिथल्या सेवांना मागणी असेल.

तुम्ही कमिशनमधून दरमहा लाखो रुपये सहज कमवू शकणार आहात.

 

असा करा अर्ज –

पोस्ट ऑफिस फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील करू शकता.

अर्ज करण्याची लिंक इंडिया पोस्ट वेबसाइटवर दिली आहे.

लिंकवर क्लिक करून तुम्ही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी स्कीम फॉर्म डाउनलोड करू शकता.

त्यानंतर फॉर्म भरून सबमिट करावा लागणार आहे. ज्या लोकांचे अर्ज निवडले जातील त्यांच्याशी टपाल विभाग एक करार करेल.

यानंतर तुम्ही स्वत: लोकांना पोस्ट ऑफिस सेवा देऊ शकणार आहात.

 

Web Title :- Post Office Business Idea | india post office franchise scheme how to apply cost and monthly income profit business idea

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा