• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, July 1, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    NCP Chief Sharad Pawar | ‘फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारल्यासारखं…

    ताज्या बातम्या

    ACB Trap On API Nalini Shinde | महिला डॉक्टर कडून 2 लाख रुपये लाच घेताना महिला सहायक…

    ताज्या बातम्या

    Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी शिंदे…’ एकनाश शिंदे यांनी घेतली…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • आर्थिक
  • Post Office Saving Scheme | दर महिना मिळतील 4,950 रुपये, केवळ एकदा करावी लागेल गुंतवणूक

Post Office Saving Scheme | दर महिना मिळतील 4,950 रुपये, केवळ एकदा करावी लागेल गुंतवणूक

आर्थिकराष्ट्रीय
On Mar 4, 2022
Post Office Saving Scheme post office monthly income scheme interest rate maturity and return
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Saving Scheme | रशिया – युक्रेन युद्धामुळे (Russia – Ukraine War) गेल्या अनेक आठवड्यांपासून शेअर बाजारात चढ – उतार पाहायला मिळत आहेत. अशा वेळी लोक गॅरंटीड रिटर्न स्कीम (Guaranteed Return Scheme) मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. पोस्ट ऑफिसच्या अनेक गॅरंटीड रिटर्न स्कीम खूप लोकप्रिय आहेत. (Post Office Saving Scheme)

 

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजने (Post Office Monthly Income Scheme) चा यात समावेश आहे. या योजनेतील गुंतवणुकीद्वारे दरमहा 4,950 रुपये मासिक उत्पन्न कसे मिळवता येईल ते जाणून घेवूयात…

 

किती करू शकता गुंतवणूक (Post Office MIS Investment)

या योजनेत किमान 1,000 रुपये गुंतवले जाऊ शकतात. एका खात्यात कमाल 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. सर्व खातेदारांचा संयुक्त खात्यात समान हिस्सा असतो.

 

इतके मिळत आहे व्याज (POST Office MIS Interest Rate)

पोस्ट ऑफिसच्या या अतिशय लोकप्रिय योजनेतील गुंतवणुकीवर, तुम्हाला वार्षिक 6.6 टक्के दराने व्याज मिळते. रिटर्नचा हा दर बचत खात्यात किंवा मुदत ठेवीमध्ये जमा केलेल्या रकमेच्या तुलनेत जास्त आहे. (Post Office Saving Scheme)

या योजनेत गुंतवणूक केल्यावर ग्राहकाला दर महिन्याला व्याज मिळते. तुम्ही नुकतेच निवृत्त झाले असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे.

 

दरमहा असे मिळतील 4,950 रुपये (Post Office MIS Return)

सध्या या योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळत आहे. अशा प्रकारे गणना केल्यास, असे दिसून येते की जर एका खातेदाराने जास्तीत जास्त 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला दरवर्षी 29,700 रुपये व्याज मिळेल.

अशा प्रकारे, एका खातेदाराला दरमहा 2,475 रुपये व्याज मिळेल. त्याच वेळी, संयुक्त खातेदाराला 9 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर वार्षिक 59,400 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये संयुक्त एमआयएस खाते उघडले आणि 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा 4,950 रुपये रिटर्न मिळेल.

 

जाणून घ्या मॅच्युरिटी कालावधी (Post Office MIS Maturity)

खाते उघडल्यानंतर पाच वर्षांनी विहित नमुन्यात अर्ज भरून आणि संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये फॉर्म सबमिट करून खाते बंद करू शकता.

त्याच वेळी, जर खातेदाराचा मुदतपूर्तीपूर्वी मृत्यू झाला, तर खाते बंद करून,
गुंतवणुकीची रक्कम नॉमिनीला किंवा खातेदाराच्या कायदेशीर वारसाला परत केली जाऊ शकते.
नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाला देखील रिटर्न प्रक्रियेच्या महिन्यापर्यंत व्याज मिळेल.

 

Web Title :-  Post Office Saving Scheme | post office monthly income scheme interest rate maturity and return

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


  • Rakesh Jhunjhunwala Portfolio | रॉकेटच्या स्पीडने धावतोय टाटा ग्रुपचा ‘हा’ शेयर, रू. 3200 पर्यंत जाईल राकेश झुनझुनवाला यांचा फेव्हरेट स्टॉक

 

  • Pune Crime | दुर्दैवी ! उघड्यावरील वीजेच्या वायरचा शॉक बसून 4 वर्षाच्या ‘शहजाद’चा मृत्यू, कोंढवा परिसरातील घटना

 

  • 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी शेवटची संधी ! अन्यथा मिळणार नाही 4,500 रुपयांचा फायदा, 31 मार्चपर्यंत आहे वेळ
Account holderGuaranteed Return Schemeinterest rateInvestmentjoint accountjoint MIS accountlatest marathi newslatest news on Post Office Saving Scheme
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Thyroid Control Diet | थॉयराईडचा स्तर वाढत असेल तर औषधांसोबतच ‘या’ 5 फूड्सचे करा सेवन, लवकरच होईल कंट्रोल

Next Post

Devendra Fadnavis | कोर्टात दिलेल्या अहवालात ‘त्या’ गोष्टीचा उल्लेख नसल्याने मुख्यमंत्र्याचीही लाज गेली – देवेंद्र फडणवीस




मनोरंजन

ताज्या बातम्या

EKZ Motion Poster | ‘एकदा काय झालं !!’ येणार ५ ऑगस्टला ! डॉ.…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

मुंबई

LIC Jeevan Umang Policy | ‘या’ स्कीममध्ये दररोज…

ताज्या बातम्या

Eknath Shinde | बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला उद्या भेट…

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis | संभाजीनगर, धाराशीव नामांतराचा निर्णय…

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांच्या…

Latest Updates..

NCP Chief Sharad Pawar | ‘फडणवीसांनी नंबर दोनची जागा…

Jun 30, 2022

ACB Trap On API Nalini Shinde | महिला डॉक्टर कडून 2 लाख…

Jun 30, 2022

LIC Jeevan Tarun Policy | रोज 150 रुपये जमा करून तुम्ही…

Jun 30, 2022

Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी…

Jun 30, 2022

Changes From July 1 | क्रिप्टोकरन्सी, पॅन-आधार लिंक,…

Jun 30, 2022

Eknath Shinde CM |  … म्हणून भाजपने एकनाथ शिंदेंच्या…

Jun 30, 2022

Gold Silver Price Today | सोने 51 हजारच्या खाली आले, चांदीत…

Jun 30, 2022

Devendra Fadnavis | पक्षाध्यक्षांच्या सूचनेनंतर देवेंद्र…

Jun 30, 2022

Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी…

Jun 30, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

NCP Chief Sharad Pawar | ‘फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने…

nagesh123 Jun 30, 2022

This Week

Pune Crime | 5 हजाराच्या मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाचे दगडाने ठेचले डोके;…

Jun 30, 2022

Maharashtra Political Crisis | राष्ट्रवादीचे 4 आमदार बहुमत चाचणीवेळी…

Jun 29, 2022

Airtel 365 Days Validity Plan | एक वर्षापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील सिम,…

Jun 30, 2022

Pune News | कलवड वस्ती येथे युगप्रवर्तक अर्बन निधी बँक लि. पुणे चे…

Jun 30, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

NCP Chief Sharad Pawar | ‘सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद’; एकनाथ शिंदेंच शरद पवारांकडून…

Jun 30, 2022
ताज्या बातम्या

Pune Crime | पाळीव रॉटव्हिलर कुत्र्याने घेतला सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) चावा

Jun 30, 2022
ताज्या बातम्या

Pune Crime | ‘कुत्र्या तुझे उदे उदे करुन टाकतो’, व्याज दिले असतानाही रस्त्यावर आणण्याची धमकी देणार्‍या…

Jun 30, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.