Post Office Saving Scheme | जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या ‘या’ बचत योजनांबाबत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Saving Scheme | प्रत्येकाने आवश्य बचत करावी. मात्र, बचतीचा अर्थ, पैसे घरातील कपाटात ठेवणे किंवा बँक खात्यात टाकणे असा होत नाही. पैसे गुंतवल्याने बचत योग्य ठरते. गुंतवणुकीचे दोन प्रकार आहेत. एक जी बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे आणि दुसर्या गुंतवणुकीचा बाजारातील अस्थिरतेशी काहीही संबंध नाही.
अशाच प्रकारच्या योजना पोस्ट ऑफिसच्या आहेत. पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सुरक्षित रिटर्न मिळतो. परंतु, अनेकांना या योजनांची माहिती नाही. अशावेळी, आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत योजनांचे नाव आणि त्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर मिळणारे व्याजदर याबद्दल माहिती देत आहोत. (Post Office Saving Scheme)
पोस्ट ऑफिस बचत योजना
– पोस्ट ऑफिस बचत खाते (Post Office Saving Account)
– ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Post Office SCSA)
– पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खाते (Post Office RD Account)
– पोस्ट ऑफिस मुदत ठेव खाते (Post Office Term Deposit)
– पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते (Post Office MIS)
– सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते (Post Office PPF)
– सुकन्या समृद्धी खाते (SSA)
– राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)
– किसान विकास पत्र (KVP)
Web Title :- Post Office Saving Scheme | savings post office savings schemes interest rates sukanya samriddhi yojana ppf kisan vikas patra
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update