Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवा केवळ 10 हजार रुपये, मिळेल 16 लाखापर्यंत रिटर्न; जाणून घ्या सर्वकाही
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Scheme | कोरोना महामारीच्या पूर्वी लोक इन्व्हेस्टमेंटवर जास्त लक्ष देत नव्हते. परंतु आता लोकांना याचे महत्व पटले आहे. बहुतांश लोक अशा विश्वसनीय योजनांच्या (Post Office Scheme) शोधात असतात, ज्यामध्ये गुंतवणूक शंभर टक्के सुरक्षित असेल आणि जास्त रिटर्न मिळेल. पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीम (Recurring Deposit Account) मध्ये तुम्ही केवळ 10 हजार रुपये गुंतवले तर यामध्ये सुरक्षेसह तुम्हाला 16 लाख रुपयांचा रिटर्न मिळेल.
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम –
पोस्टाच्या आरडी खात्यात तुम्ही दरमहिना एक ठराविक रक्कम ठरलेल्या वेळी जमा करू शकता.
या योजनेत 5.8 टक्के दराने वार्षिक व्याज मिळते.
हे व्याज दर तिसर्या महिन्यात कंपाऊंडिंग (Compounding Amount) होऊन जोडले जाते.
या कारणामुळे आहे सेफ इन्व्हेस्टमेंट –
Post Office Scheme बाजारासोबत लिंक्ड नसते, ज्यामुळे रिटर्नबाबत कोणतीही जोखीम नसते.
यामुळे सुरक्षित प्रकारे एक ठराविक रिटर्न मिळत राहील.
किमान 100 रुपयांपासून सुरू करू शकता सेव्हिंग –
पोस्ट ऑफिस Scheme योजनेत जेवढा जास्त वेळा होतो, तेवढा फायदा मिळतो.
100 रुपये महिना पासून पुढे कितीही रक्कमेचे आरडी खाते उघडू शकता.
आरडी खात्याचा कालावधी सामान्यपणे सहा महिन्यांपासून 10 वर्षापर्यंत असतो.
काही बँकांमध्ये आरडीसाठी किमान कालावधी 12 महिने आहे.
10 हजार रुपये महिन्याने होईल 16 लाखाची सेव्हिंग –
जर तुम्ही दर महिन्याला पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये 10 हजार रुपयांची गुंतवणूक 10 वर्षासाठी केली तर ते मॅच्युरिटीवर 16,26,476 लाख रुपये मिळतील.
Web Title : Post Office Scheme | put only 10 thousand rupees in this scheme of post office you get return up to 16 lakhs
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Rains | राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता, पुण्यात हलक्या सरी?