• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, May 29, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    क्राईम स्टोरी

    Police Suicide News | दुर्देवी ! कर्जबाजारीपणातून तरूण पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या

    ताज्या बातम्या

    Pune PMC News | हडसपर येथील बनकर क्रिडा संकुल बांधल्यापासून 5 वर्षे बंदच ! आता…

    ताज्या बातम्या

    Pune PMC Election 2022 | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय ?; शिवसेना, राष्ट्रवादी…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • महत्वाच्या बातम्या
  • Post Office Small Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून बनवू शकता 35 लाखापर्यंतची रक्कम, ही आहे पद्धत
Advt.

Post Office Small Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून बनवू शकता 35 लाखापर्यंतची रक्कम, ही आहे पद्धत

महत्वाच्या बातम्याआर्थिकराष्ट्रीय
On Jan 18, 2022
Post Office Small Saving Scheme post office gram suraksha scheme you can make amount up to 35 lakhs know detail
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Small Saving Scheme | आजकाल बरेच लोक शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत, परंतु काहींना गुंतवणुकीच्या बाबतीत अजिबात धोका पत्करायचा नसतो. तुम्हालाही अशाच प्रकारे गुंतवणुकीत जोखीम नको असेल (Investment Withour Risk), तर पोस्ट ऑफिस (Post Office) योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. येथे तुम्हाला गुंतवणुकीवर अनेक फायदे देखील दिले जातात. (Post Office Small Saving Scheme)

 

या योजनांमध्ये कर सवलतींसोबतच (Tax Benefit) इतरही अनेक फायदे दिले जातात. पोस्ट ऑफिस लहान बचत योजना ऑफर करते, ज्यामध्ये गुंतवणुकीवर जास्त रिटर्न दिला जातो. ग्रामस्थांसाठी पोस्ट ऑफिस ग्रामीण सुरक्षा योजना (Gram Suraksha Scheme) आहे. या योजनेअंतर्गत 35 लाखांपर्यंतची रक्कम मिळू शकते.

 

गावातील लोकसंख्येसाठी ही योजना 1995 मध्ये सुरू झाली, जी ग्रामस्थांना विमा संरक्षण देते. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, जास्तीत जास्त ग्रामस्थांना लाभ मिळावा हा या योजनेचा उद्देश आहे. यासोबतच त्यांचा विमाही या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे.

–

किमान 19 वर्षे वय असलेला गुंतवणूकदार या योजनेत सहभागी होऊ शकतो,
तर 55 वर्षांपेक्षा जास्त वय नसलेली व्यक्ती याचा लाभ घेऊ शकते.
या योजनेंतर्गत वार्षिक किमान 10,000 रुपये आणि कमाल 10 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
(Post Office Small Saving Scheme)

 

योजनेचे ठळक मुद्दे
या योजनेअंतर्गत वयाच्या 80 व्या वर्षीही बोनसचा लाभ दिला जातो. गुंतवणुकदाराचा मृत्यू झाल्यास, संपूर्ण पैसे नॉमिनीला हस्तांतरित केले जातात. या योजनेत, तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता.

या अंतर्गत, प्रीमियम जमा करण्यासाठी वाढीव कालावधी देखील दिला जातो.
ग्राम सुरक्षा विमा योजनेंतर्गत कोणताही गुंतवणूकदार तीन वर्षांनंतर त्याचे खाते सरेंडर करू शकतो.

 

35 लाख रुपये कसे मिळतील ?
जर एखाद्याने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली,
तर त्याचा मासिक प्रीमियम 55 वर्षासाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल.

या अंतर्गत पॉलिसी घेणार्‍यांना 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटीवर दिले जातात.

 

Web Title :- Post Office Small Saving Scheme | post office gram suraksha scheme you can make amount up to 35 lakhs know detail

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • PM Kisan | सरकारने बदलले नियम, आता ‘या’ कागदपत्रांशिवाय मिळणार नाहीत पैसे, तात्काळ करा अपडेट

 

  • Parambir Singh | आज होणारी परमबीर सिंह यांची चौकशी टळली; ACB ने दिला ‘वेळ’

 

  • Bigg Boss 15 | करण आणि तेजस्वीच्या नात्यावर करणच्या पालकांची प्रतिक्रिया, म्हणाले…

 

  • Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा मेट्रो प्रशासनाला सवाल; म्हणाले – ‘पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?’
account surrenderbonusGram Suraksha SchemeInsurance ProtectionInvestmentInvestment Withour Riskinvestorlatest marathi news
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Bigg Boss 15 | करण आणि तेजस्वीच्या नात्यावर करणच्या पालकांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Next Post

Online Correction In Aadhaar Card | ‘आधार कार्ड’मध्ये ऑनलाइन सुधारणा करण्यासाठी लागतात ‘ही’ 32 कागदपत्रे, पहा – संपूर्ण यादी




मनोरंजन

मनोरंजन

Mouni Roy Glamorous Look | नाईट ड्रेस घालून मौनी रॉयनं शेअर…

Shaikh Sikandar May 27, 2022
ताज्या बातम्या

Shehnaaz Gill Skin Care | शहनाज गिलच्या…

nagesh123 May 27, 2022
मनोरंजन

Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी…

Shaikh Sikandar May 27, 2022
मनोरंजन

Tina Dutta Bold Look | भोळी-भाबडी इच्छा कॅमेरासमोर झाली…

Shaikh Sikandar May 27, 2022
मनोरंजन

Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…

Shaikh Sikandar May 24, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

राजकीय

Ajit Pawar On Sharad Pawar Visit To Dagdusheth | ‘गेलं…

ताज्या बातम्या

How To Reduce Uric Acid | काही दिवस चावून खा…

राजकीय

Ajit Pawar | अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता…

क्राईम स्टोरी

Pune Crime | बनावट कागदपत्राद्वारे बँकेची 98 लाखांची फसवणूक…

Latest Updates..

Weight Loss Ayurvedic Drink | वेट लॉससाठी धने, बडीशेप आणि…

May 28, 2022

Side Effects Of Apple Cider Vinegar | वजन कमी करण्यासाठी…

May 28, 2022

Mango Harmful Effects | आंबे खाल्ल्यानंतर ताबडतोब चुकूनही…

May 28, 2022

Black Pepper Benefits | रिकाम्यापोटी ‘या’…

May 28, 2022

Benefits Of Soaking | बदामच नव्हे, ‘या’ 5 वस्तू…

May 28, 2022

Police Suicide News | दुर्देवी ! कर्जबाजारीपणातून तरूण पोलिस…

May 28, 2022

Pune PMC News | हडसपर येथील बनकर क्रिडा संकुल बांधल्यापासून…

May 28, 2022

Thackeray Government | राज्यातील महिलांसाठी ठाकरे सरकारची…

May 28, 2022

Pune PMC Election 2022 | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय ?;…

May 28, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Weight Loss Ayurvedic Drink | वेट लॉससाठी धने, बडीशेप आणि जीरे मिसळून बनवा…

nagesh123 May 28, 2022

This Week

Thackeray Government | राज्यातील महिलांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा !

May 28, 2022

Microplastics Side Effects | तुमच्या रक्तात आणि फुफ्फुसात प्लास्टिकचे…

May 28, 2022

Benefits Of Soaking | बदामच नव्हे, ‘या’ 5 वस्तू भिजवून खा,…

May 28, 2022

Pune Crime | तळेगाव-चाकण रोडवरील इंद्रायणी नदीत कार कोसळून संजय बोरसे…

May 27, 2022

Most Read..

राजकीय

Sanjay Raut On Nana Patole | संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले – ”नाना पटोलेंच्या हातात असेल तर त्यांनी आपली…

May 28, 2022
ताज्या बातम्या

Microplastics Side Effects | तुमच्या रक्तात आणि फुफ्फुसात प्लास्टिकचे कण भरत आहेत? रोजच्या वापरातील ‘या’ 13…

May 28, 2022
राष्ट्रीय

US Stock Market | अमेरिकन बाजारातून चांगली बातमी ! ग्लोबल स्टॉक्समध्ये पुन्हा सुरू होतेय खरेदी, जाणून घ्या का आणि कोणता…

May 28, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.