Post Office | फायद्याची गोष्ट ! केवळ 100 रूपयांत घ्या ‘या’ विशेष स्कीमचा लाभ, कर्जाची सुविधा देखील उपलब्ध; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम (policenama online) – सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा यासाठी पोस्ट ऑफिसच्या (Post Office) विविध योजना लोकप्रिय आहेत. बहुतांश नागरिक पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. यात जोखीम कमी असते आणि सरकारी गॅरंटी देखील मिळते. दरम्यान पोस्टाची आरडी (Post Office Recurring Deposit) आजही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. पगारदार मध्यमवर्गीयांसाठी रिकरिंग डिपॉझिट (RD)हा एक सुरक्षित पर्याय समजला जातो. सुरक्षित आणि इतर सुविधा देणारी ही योजना आहे. कोणताही भारतीय नागरिकाला केवळ 100 रूपये भरून पोस्ट खात्याची आरडी सुरु करता येते.

पोस्टाची आरडी (Post Office Recurring Deposit ) ही एक सरकारी योजना आहे. यात गुंतवणूकदारांना 5.8 टक्के व्याज दिले जाते. ज्याच तिमाहीत कंमाऊंडींग होते.
परंतु जर वेळेत पैसे भरले नाहीत, तर त्यावर दंडही आकारला जातो.
याचे हप्ते भरताना तारखेची काळजी घ्यावी लागेल.
जर तुम्ही महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत खात उघले असेल तर तुम्हाला तुमचा हप्ता पहिल्या 15 दिवसांतच जमा करावा लागेल.
दुसरीकडे तुम्ही अखेरच्या 15 दिवसांत खात सुरु केले असेल तर तुम्हाला हप्ता पुढील 15 दिवसांत जमा करावा लागेल.
जर तुम्ही एखाद्या महिन्यात हप्ता जमा करू शकला नाहीत, तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
प्रत्येक 100 रूपयांवर तुमच्याकडून 1 रूपया दंड आकारला जाईल.
जर तुम्ही वेळेत पैसे भरत नसाल, तर तुमच खातं बंदही केले जाऊ शकते.
या आरडीची विशेष बाब म्हणजे तुम्हाला यावर कर्जही घेता येऊ शकते.
ही आरडी तुम्हाला प्रीमॅच्युअर असतानाही बंद करता येते.
परंतु अशा स्थितीत तुन्हाला सेव्हिंग अकाऊंटवर मिळणार व्याजच दिले जाते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

Web Title :- post office | start special scheme post office rd rupees 100 know what are benefits and loan benefits also

हे देखील वाचा

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या ‘या’ 7 मागण्या होणार पुर्ण? महागाई भत्त्याचा देखील समावेश, जाणून घ्या

Pune Curfew | राज्यात डेल्टा+ व्हेरिएंटनं प्रचंड खळबळ ! पुण्यात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी, जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

Delta Plus variant । ‘डेल्टा व्हेरिएंट’ कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO ने दिला इशारा (व्हिडीओ)