10 वी पास उमेदवारांसाठी ‘पोस्टा’त 3650 जागांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय डाक विभागात म्हणजेच पोस्टमध्ये भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती ग्रामीण डाक सेवक पदासाठी आहे. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. विशेष म्हणजे 10 वी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात.

महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची प्रारंभाची तारीख – 1 नोव्हेंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 30 नोव्हेंबर 2019

शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांचे किमान शिक्षण 10 पास असणे आवश्यक आहे. 10 वी मान्यता प्राप्त संस्थेतून पूर्ण केलेली असावी.

पद संख्या –
ग्रामीण डाक सेवक – 3650 जागा

वयोमर्यादा –
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष तर आधिक वय 40 वर्षपर्यंत असणे आवश्यक आहे.

येथे करा अर्ज –
या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छूक उमेदवाराला http://www.appost.in/gdsonline/Home.aspx या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. तेथील नोटीफिकेशन वाचावे. सर्व माहिती घेऊन अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत आहे.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या