PPF Account | कितीवेळा वाढवू शकता PPF अकाऊंटचा कालावधी, जाणून घ्या नियम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF Account 14 वर्षात मॅच्युअर होतो, परंतु हे आवश्यक नाही की तुम्ही तो बंद करावा. तुम्ही तो जारी ठेवू शकता. परंतु यासाठी तुम्हाला आपल्या बँक Bank किंवा पोस्ट ऑफिसला Post Office अकाऊंट एक्सटेंशनची माहिती द्यावी लागेल.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update
पाच वर्षाच्या ब्लॉकमध्ये एक्सटेंड करू शकता
पब्लिक प्रोव्हिडंट अकाऊंट बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते आणि त्याचा कालावधी 15 वर्षाचा असतो.
परंतु तुम्ही त्यास पुढील पाच वर्षाच्या ब्लॉकमध्ये एक्सटेंड करू शकता.
एक ऑपशन हे सुद्धा आहे की, तुम्ही मॅच्युरिटीवर maturity सर्व रक्कम व्याजासह काढू घेऊ शकता.
परंतु जर तुम्हाला यावेळी पीपीएफच्या PPF पैशांची आवश्यकता नसेल तर तुम्ही रिटायरमेंट किंवा योग्यवेळी काढू शकता.
Coronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 211 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर आकडेवारी
जेवढा वेळ तेवढे जास्त व्याज
जर तुम्ही पीपीएफ अकाऊंट PPF Account पुढे सुरू ठेवले तर त्याचा थेट परिणाम तुमच्या जमा रक्कमेच्या व्याजावर पडतो.
जेवढा वेळ जास्त तेवढेच व्याज जास्त मिळेल आणि तुमची रक्कम वाढेल.
एक्सटेंशनमध्ये एक सुविधा ही सुद्धा आहे की, हे तुमच्यावर अवलंबून आहे की,
एक्सटेंशन काँट्रीब्यूशनसोबत जारी ठेवायचे की, विना काँट्रीब्यूशन सोबत.
परंतु तुमचे खाते असलेली संस्था किंवा बँकेला याची माहिती द्यावी लागेल.
इतरही काही महत्वाच्या गोष्टी
– जर एक्सटेंशन एक वर्षाच्या आत केले नाही तर तुम्ही नवीन काँट्रीब्यूशन देऊ शकत नाही. मग तुमच्या बॅलन्सच्या हिशेबाने व्याज मिळेल, जोपर्यंत तुम्ही रक्कम काढत नाही.
– तुम्ही एका आर्थिक वर्षात काही पैसे Money काढू सुद्धा शकता.
– जर तुम्ही काँट्रीब्यूशन जारी ठेवले तर तुम्हाला यासाठी फॉर्म क भरावा लागेल आणि हे अनिवार्य आहे. असे न केल्यास तुम्हाला अनियमित मानले जाईल आणि तुमच्या नवीन काँट्रीब्यूशनवर व्याज मिळणार नाही तसेच तुम्हाला 80 सी अंतर्गत टॅक्स डिडक्शन Tax Deduction सुद्धा मिळणार नाही.
– जर नवी काँट्रीब्यूशन नियमानुसार केले तर पाच वर्षाच्या ब्लॉकच्या पूर्वी आपल्या अकाऊंटमधून 60% पर्यंत रक्कम काढू शकता.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update
Web Titel : PPF Account know the rules to extend your ppf account time period even after 15 years maturity and earn more interest