• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, May 24, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    क्राईम स्टोरी

    Pune Crime | लोणावळ्यात इंजिनिअर तरूणाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

    राजकीय

    Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी उमेदवार ठरला ! संजय…

    क्राईम स्टोरी

    Pune ATS | पुण्यातील युवकाला काश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून फंडिंग ?; पुणे एटीएसकडून…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Pradhan Mantri Kusum Yojana | ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ शेतकऱ्यांसाठी महत्वाची; जाणून घ्या

Pradhan Mantri Kusum Yojana | ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ शेतकऱ्यांसाठी महत्वाची; जाणून घ्या

ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या
On Sep 16, 2021
Pradhan Mantri Kusum Yojana | pradhan mantri kusum yojana launched important scheme for farmers
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pradhan Mantri Kusum Yojana | शेती व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी आणि शेतकऱ्यांच्या (Farmers) हितासाठी केंद्र सरकारकडून अनेक विविध योजना आणल्या जात आहेत. यामध्येच कुसुम सोलर पंप योजना (Pradhan Mantri Kusum Yojana) ही आणली आहे. शेतकऱ्याने फक्त निसर्गावर अवलंबून राहू नये. निसर्गाचा लहरीपणा, वीजेची असणारी कमतरता तसेच सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणं उपलब्ध होत नाही. अनेक अडचणीॆना सामोरे जावे लागते. या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आता कुसुम योजना आणली आहे.

सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचावी हा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. कुसुम सोलर पंप योजना (Pradhan Mantri Kusum Yojana) 2021 ला सुरु झाली. जरम्यान, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या 2018-19 च्या अर्थसंकल्पात कुसुम योजनेची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून 20 लाख सौर पंप शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलेला नाही. मात्र आता अनेक शेतकरऱ्यांना लाभ मिळावा यासाठी नेमकी योजना कशी आहे. याबाबत जाणून घ्या.

या योजनेसाठी निकष काय?
– ज्या शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार हे पात्र असणार आहेत.

– बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत शेतामध्ये असणे आवश्यक आहे.

– ज्या शेतकऱ्यांची शेती ही दुर्गम भागात आहे. ज्या ठिकाणी वीज कनेक्शन हे उपलब्ध नाही असे शेतकरी.

– शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीनुसार हे सौर पंप मिळणार आहेत. 2.5 एकर शेतजमीन असणारे शेतकरी 3 HP DC,5 एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP DC,5 एकर पेक्षा अधिक असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान दिले जाणार आहे.

 

वैशिष्ट्य काय?

– महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात पारेषण विरहित 3814 कृषी पंपाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही पिकांना पाणी देता येणार आहे. शिवाय शेतकऱ्यास स्व-खर्चाने अन्य उपकरनेही त्याला जोडता येणार आहेत.

– सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यासाठी कृषिपंप किंमतीच्या 10 टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के हिस्सा हा लाभार्थी राहणार आहे.

– शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार 3 एचपी, 5 एचपी, 7.5 एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेचे सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.

पात्रता काय?
– अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.

– सदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.

– अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता च्या प्रमाणात 2 मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो.

– सदर योजनेअंतर्गत शेतकरी 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.

आवश्यक कागदपत्रे –
– आधार कार्ड
– पासपोर्ट साईझ फोटो
– रेशन कार्ड
– नोंदणी प्रत
– प्राधिकरण पत्र
– जमीन प्रत
– चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र
– मोबाइल नंबर
– बँक खाते विवरण

अर्जाबाबत माहिती –
ही योजना 14 सप्टेंबर 2021 पासून सुरुवात झाली आहे. https://www.mahaurja.com/meda/en/node या लिंकवर क्लिक करुन इच्छुकास अर्ज करता येणार आहे.

Web Titel :- Pradhan Mantri Kusum Yojana | pradhan mantri kusum yojana launched important scheme for farmers

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांचा ‘हल्ला बोल’ ! कैट महाराष्ट्र व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे आंदोलन

Crime News | तेलंगणामध्ये चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपीचा मृतदेह आढळला

Body Builder Manoj Patil | मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलचा सुसाईडचा प्रयत्न

Aadhaar cardarun jaitleyBank accountcentral governmentfarmersHP DCPradhan Mantri Kusum YojanaRation Card
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune News | ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांचा ‘हल्ला बोल’ ! कैट महाराष्ट्र व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे आंदोलन

Next Post

Chandrapur Crime | अधिकाऱ्यांच्या बोगस सहीने नोकरीचे नियुक्तीपत्र, 22 बेरोजगारांची 1 कोटींची फसवणूक




मनोरंजन

मनोरंजन

Mouni Roy Glamorous Look | मौनी रॉयनं बोल्ड ड्रेसमध्ये…

Shaikh Sikandar May 18, 2022
मनोरंजन

Sara Tendulkar Traditional Look | सारा तेंडुलकरचा पारंपारिक…

nagesh123 May 17, 2022
मनोरंजन

Nikki Tamboli Glamorous Photoshoot | निक्की तांबोळीचा हॉट…

nagesh123 May 17, 2022
मनोरंजन

Nora Fatehi Hot Photo | अत्यंत पातळ पॅन्ट घालून नोरा फतेहीनं…

Shaikh Sikandar May 17, 2022
मनोरंजन

Mouni Roy Bold Look | मौनी रॉयच्या बोल्ड लूकवर नेटकरी झाले…

Shaikh Sikandar May 17, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

PMC Development Plan For The Merged 23 Villages | पुणे…

ताज्या बातम्या

Prime Minister Narendra Modi To Arrive In Dehu | पंतप्रधान…

ताज्या बातम्या

Rajyasabha Election | राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना…

ताज्या बातम्या

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

Latest Updates..

7th Pay Commission | कर्मचार्‍यांची किमान बेसिक सॅलरी होईल…

May 24, 2022

Pune Crime | लोणावळ्यात इंजिनिअर तरूणाचा मृतदेह आढळल्याने…

May 24, 2022

Weight Loss Soup | वजन कमी करण्यासाठी ‘या’ सूपचा…

May 24, 2022

Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी…

May 24, 2022

Pune ATS | पुण्यातील युवकाला काश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून…

May 24, 2022

Home Remedies For Throat Problem | घशासंबंधी आजारांसाठी करा…

May 24, 2022

Ajit Pawar Slams Officers In Satara | अजित पवारांनी काढली…

May 24, 2022

MHADA Paper Leak Case | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात…

May 24, 2022

Sanjay Raut on Kirit Somaiya | ‘भाजपा खासदार बृजभूषण…

May 24, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

राष्ट्रीय

7th Pay Commission | कर्मचार्‍यांची किमान बेसिक सॅलरी होईल 26000 रुपये ! फिटमेंट…

Balavant Suryawanshi May 24, 2022

This Week

Sumitomo | काही दिवसात 30% कमाईसाठी एक्सपर्ट देत आहेत सुमितोमो…

May 23, 2022

Investment Plan | कशामुळे होऊ शकता करोडपती? Mutual Funds की PPF,…

May 22, 2022

PMC Development Plan For The Merged 23 Villages | पुणे महापालिका…

May 23, 2022

Home Remedies For Throat Problem | घशासंबंधी आजारांसाठी करा ‘हे’ 4…

May 24, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Best Stocks to Buy | काही काळातच मोठा रिटर्न मिळवण्यासाठी ‘या’ 7 शेयरवर लावू शकता डाव, जाणून घ्या तज्ज्ञांचा…

May 23, 2022
ताज्या बातम्या

Pune PMC Action | स्टॉल्सचे बेकायदेशीररित्या ‘गाळ्यांमध्ये’ रुपांतर ! बिबवेवाडी गावातील स्टॉलधारक अडचणीत; महापालिकेने…

May 23, 2022
ताज्या बातम्या

Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी; जाणून घ्या

May 23, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.