• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, July 3, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी पेढा भरवला नाही,…

    ताज्या बातम्या

    Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान खान गजाआड,…

    ताज्या बातम्या

    Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर अमित ठाकरे आणि आदित्य…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • महत्वाच्या बातम्या
  • Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) | वर्षभरात बँक अकाऊंटमधून फक्त आणि फक्त 12 रूपये होतील ‘कट’ पण ‘इतक्या’ लाखांचा होईल लाभ; जाणून घ्या PMSBY बद्दल

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) | वर्षभरात बँक अकाऊंटमधून फक्त आणि फक्त 12 रूपये होतील ‘कट’ पण ‘इतक्या’ लाखांचा होईल लाभ; जाणून घ्या PMSBY बद्दल

महत्वाच्या बातम्याआर्थिकमुंबई
On May 18, 2022
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) pay just rs 12 per year for insurance cover of upto 2 lakh Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY)
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) | भविष्याचा विचार करता अनेक लोक आतापासूनच पैशाचा मेळ घालत असतात. त्याचबरोबर अनेक गुंतवणूकीचा (Investment) पर्याय शोधत असतात. सुरक्षित गुंतवणूक आणि योग्य परतावा याकडे अधिक लक्ष लागून असते. दरम्यान सरकारी विमा योजनेत (Government Insurance Scheme) गुंतवणूक करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PM Suraksha Bima Yojana (PMSBY) आहे.

 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात तुम्हाला खूप कमी प्रीमियम भरावा लागणार आहे. ही योजना केंद्र सरकारकडून (Central Government) चालवली जातेय. परंतु, सर्वसामान्यांना या योजनेची फारशी माहिती नाही. अशा परिस्थितीमध्ये या योजनेतील काही महत्त्वाची माहिती असणे आवश्यक आहे. Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY)

 

‘या’ योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
अपघातामुळे मृत्यू झाल्यास संरक्षणासाठी विमा काढणे अत्यंत आवश्यक आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक अ‍ॅक्सिडेंटल पॉलिसी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला १ वर्षात 12 रुपये गुंतवावे लागणार आहे. या विम्यात गुंतवणूक केल्यास, पॉलिसीधारकाला 2 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. अपघात झाल्यास, तुमच्या कुटुंबाला अथवा पॉलिसी नॉमिनीला 2 लाख रुपयांची मदत रक्कम मिळते. दुसरीकडे अपघातात विमाधारक अपंग झाल्यास, त्याला 1 लाख रुपयांची मदत रक्कम मिळेल.

 

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात ?

– या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 17 ते 70 वर्षांच्या दरम्यान असावे.
– तुमचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.

 

या योजनेसाठी अर्ज कसा कराल ?

– प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या घराजवळील कोणत्याही बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा.
– तेथे तुम्ही या योजनेची माहिती घेऊन अर्ज भरून सबमिट करा.

 

Web Title :- pay just rs 12 per year for insurance cover of upto 2 lakh Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY)

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • Sangli Crime | विभागीय शिक्षण आयुक्तांची मोठी कारवाई ! सांगलीतील लाचखोर शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार सोनवणे निलंबित

 

  • Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon | 1 हजाराची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 

  • Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज
Accidental PolicybankBank accountcentral governmentGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiGovernment Insurance Scheme
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Rhea Chakraborty Bold Photo | खरी हिरवळ इथे… रिया चक्रवर्तीनं छोट्या ड्रेसमध्ये दिला बोल्ड लूक, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर केला कहर..

Next Post

Supreme Court on MP OBC Reservation | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! मध्य प्रदेशातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा




मनोरंजन

मनोरंजन

Akshara Singh Bralette Look | भोजपुरी अभिनेत्री अक्षरा…

Nitin Patil Jul 2, 2022
मनोरंजन

Ankita Lokhande Oops Moment | बोल्ड ड्रेसच्या नादात अंकिता…

Nitin Patil Jul 1, 2022
ताज्या बातम्या

Namrata Malla Bralette Photo | भोजपुरी अभिनेत्री नम्रता…

Nitin Patil Jul 1, 2022
मनोरंजन

Esha Gupta Bold Photo | अत्यंत छोटा टॉप घालून हॉटेल मध्ये…

Nitin Patil Jul 1, 2022
ताज्या बातम्या

EKZ Motion Poster | ‘एकदा काय झालं !!’ येणार ५ ऑगस्टला ! डॉ.…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर मोठा…

ताज्या बातम्या

Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंचं नव्या…

ताज्या बातम्या

Jio Phone Recharge Plan | Jio ची विशेष ऑफर, एका रिचार्जमध्ये…

ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा…

Latest Updates..

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला…

Jul 2, 2022

NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी…

Jul 2, 2022

Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड…

Jul 2, 2022

Eknath Shinde Government | महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष…

Jul 2, 2022

Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर…

Jul 2, 2022

Jio Phone Recharge Plan | Jio ची विशेष ऑफर, एका रिचार्जमध्ये…

Jul 2, 2022

RBI On Rs 500 Currency Note | 500 रुपयांच्या नोटांबाबत…

Jul 2, 2022

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने…

Jul 2, 2022

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप…

Jul 2, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला ‘या’ कंपनीचा…

nagesh123 Jul 2, 2022

This Week

सम्राट अशोकचा हा खजिना शोधण्यासाठी Ratan Tata यांनी केली होती मदत,…

Jul 2, 2022

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांच्याच ट्विटची सर्वत्र चर्चा;…

Jul 1, 2022

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ…

Jul 2, 2022

Amravati Crime News | अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खा.…

Jul 2, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Jyotiraditya Scindia | केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘मराठा म्हणून एकनाथ…

Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Eknath Shinde Cabinet | शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपकडून ‘या’ चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता,…

Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राजन साळवींचं नाव निश्चित; भाजप-शिवसेना…

Jul 2, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.