Pradip Bhide Passes Away | दूरदर्शनचा चेहरा ‘हरपला’ ! सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे याचं 65 व्या वर्षी निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pradip Bhide Passes Away | सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे (Pradip Bhide Passes Away) यांचं निधन झालं आहे. मागील 42 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सातच्या बातम्यांमधून प्रेक्षकांना राज्य-राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी सांगितल्या. अशा सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

 

 

दूरदर्शनमध्ये जवळपास 42 वर्ष त्यांनी वृत्तनिवेदन केलं. भिडे यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेलं वृत्तनिवेदन आजही प्रेक्षकांच्या मनात कायम बसलं आहे. प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रामध्ये आपली खास अशी ओळख निर्माण केली होती. 1972 साली दूरदर्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर 1974 पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली होती. तेव्हापासून पुढची अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले होते.

 

Web Title :- Pradip Bhide Passes Away | Pradip Bhide Passes Away At 65 In Mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोन्याच्या दरात तेजी कायम, तर चांदी उतरली; जाणून घ्या

 

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार प्रशांत जाधव व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’ ! आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 82 वी कारवाई

 

MPSC Develops Mobile App | विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी MPSC ने तयार केले मोबाईल ॲप

 

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार प्रशांत जाधव व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’ ! आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 82 वी कारवाई

 

Gopichand Padalkar On Thackeray Government | गोपीचंद पडळकरांचा आरोप; म्हणाले – ‘ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व घालवण्याचे महाविकास आघाडीचे षडयंत्र’

 

WhatsApp Double Verification Code | WhatsApp होणार आता आणखी सुरक्षित, डबल व्हेरिफिकेशनसह मिळेल Undo चे ऑपशन