प्रदीप शर्मा यांच्या अडचणी वाढणार ! आता NIA करणार ‘हे’ काम

मुंबई : स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक केलेल्या वादग्रस्त माजी पोलीस एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (pradip sharma inquery) याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला आहे. त्यामुळे प्रदीप शर्माची (pradip sharma inquery) या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे व सुनील माने यांच्यासमोर स्वतंत्रपणे बसवून चौकशी केली जाणार असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुरुवारी एनआयएने प्रदीप शर्मासह तिघांना अटक केली होती. हिरेन यांच्या हत्या कटात वाझे सोबत शर्माचाही सहभाग होता. शर्माने दिलेल्या जबाबात संतोष शेलार, आशिष जाधव, सतीश मोठकरू, मनीष सोनी यांना हिरेनला मारण्याची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. अटक करण्यात आलेल्यांना २८ जून पर्यंत कोठडी मिळाली आहे.

IRCTC iPay | झटपट बुक होते तिकिट आणि कॅन्सलेशननंतर मिनिटात मिळतो रिफंड, जाणून घ्या फीचर्स

या गुन्ह्याचा हेतू जाणून घेण्याचा एनआयए प्रयत्न करत असून प्रदीप शर्मा हा यातील मास्टरमाइंड नसल्याचेही तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पण त्याची या प्रकरणात महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे त्याच्या माध्यमातून मास्टरमाईंडपर्यंत पोहचू शकतो असेही सांगण्यात आले आहे. शनिवारपासून शर्माकडे एनआयए कसून चौकशी करत आहे.

हे देखील वाचा

 

एक दिवसांच्या दिलाशानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ !

Pune News | पुण्यात पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलिसांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई, पोलीस दलात खळबळ

Covid Health Insurance Policy | कोरोना हेल्थ इन्शुरन्स घेत आहात तर वेटिंग पीरियडसह ‘या’ 10 गोष्टींकडे ठेवा लक्ष, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pradip sharma inquery | sachin waze and sunil mane will face against pradip sharma inquery shrubs nia

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update