Prajakta Mali | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची लेडी क्रश आहे प्राजक्ता माळी; प्राजक्ता माळीची लेसबियन पार्टनर व्हायची इच्छा केली व्यक्त

पोलीसनामा ऑनलाइन : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका नृत्यांगना आहेच. त्याबरोबर ती आता एक उद्योजिका आणि कवित्री म्हणून देखील नव्याने पाऊल टाकताना दिसत आहे. प्राजक्ताचे फॅन फॉलोवर्स प्रचंड असल्याचे पाहायला मिळते. या फॅनमध्ये केवळ मुलेच नाही तर मुली देखील आवर्जून पाहायला मिळतात. एका कार्यक्रमात अभिनेत्री ऋतुजा बागवेने प्राजक्ता (Prajakta Mali) ही आपली लेडी क्रश असल्याचे सांगितले आहे. सध्या या कार्यक्रमातील या व्हिडिओचा प्रोमो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

एका कार्यक्रमादरम्यान प्राजक्ता आणि ऋतुजा एकत्र दिसत आहेत. यामध्ये अनेक गोष्टींवर या दोघींनी भाष्य केले आहे. तर अनेक किस्से देखील सांगितले आहे. यावेळी ऋतुजाला विचारण्यात आले होते की “प्राजक्ता ही तुझी लेडी क्रश आहे आणि तू प्राजक्ताची लेसबियन पार्टनर व्हायला देखील उत्सुक आहेस” असे विचारण्यात आले होते. यावर ऋतुजा नक्की काय म्हणाली हे मात्र व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच लक्षात येईल.

या कार्यक्रमामध्ये प्राजक्ताने (Prajakta Mali) शाहरुख खान सोबतचा एक किस्साही सांगितला आहे.
ज्या मध्ये तिने तब्ब्ल 17 वेळा त्याला धडकली होती.
एवढेच नाही तर ऋतुजाने एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान मिळालेल्या 51 हजार रुपयांच्या चेक बद्दल ही
सांगितले आहे. यावेळी दोघींनी अनेक किस्से शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा श्री श्री रविशंकर
यांच्या आश्रमातील “खरंच लग्न करणे गरजेचे आहे का”? हा प्रश्न विचारताना चा व्हिडिओ सोशल मीडियावर
व्हायरल झाला होता.

Web Title :-Prajakta Mali | marathi actress rhutuja bagwe wants to be a lesbian partner with prajakta mali

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bank Holiday In March | मार्च महिन्यात ‘एवढ्या’ दिवस बँक राहणार बंद; पहा संपूर्ण यादी

Akola Crime News | धक्कादायक ! सैन्य दलात असलेल्या पतीने पत्नीचा गळा चिरला; नंतर स्वतःच सासूला फोन करुन दिली माहिती

Police Committed Suicide in Mumbai | मुंबई पोलीस दलात खळबळ! भायखळा कारागृहाबाहेर तैनात पोलिसाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Pune Accident News | भरधाव वेगातील कार पलटून भीषण अपघात; 3 ठार तर 1 जखमी