Prakash Ambedkar On Pune Lok Sabha | जालन्यातून जरांगेंना तर पुण्यातून डॉ. वैद्य यांना उमेदवारी द्या, ‘वंचित’ची मविआ बैठकीत मागणी, दिले ‘हे’ 4 प्रस्ताव

मुंबई : Prakash Ambedkar On Pune Lok Sabha | जालना मतदारसंघातून (Jalna Lok Sabha) मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation Andolan) नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना उमेदवारी द्या, इत्यादीसह चार प्रमुख प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या बैठकीत आज मांडले. मविआची आज बैठक पार पडली असून यामध्ये लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली. या बैठकीत वंचितचे नेते सहभागी झाले होते, अशी माहिती एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे. (Prakash Ambedkar On Pune Lok Sabha)

वंचितने महाविकास आघाडीकडे चार प्रस्तावर पाठवले आहेत. यावर मविआ कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यापैकी एक प्रस्ताव हा मनोज जरांगे यांच्या लोकसभा उमेदवारीचा आहे. तसेच कोणत्याही पक्षाशी युती नसताना २७ मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीने लढण्याची तयारी केली आहे, असे वंचितने म्हटले असून या मतदारसंघांची यादी बैठकीत सादर केली.

वंचितने मविआला दिले हे ४ प्रस्ताव…

  • महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे आणि पुणे
    लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य यांना कॉमन कॅण्डीडेट म्हणून जाहीर करावे.
  • महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार असावेत
  • महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाने असे लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून
    आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपामध्ये सामील होणार नाही.
  • किमान ०३ अल्पसंख्यांक उमेदवार असावेत.

Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा ! नादब्रह्म सर्ववादक, रंगारी रॉयल्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, श्री राम पथक, गरूड स्ट्रायकर्स संघांची विजयी कामगिरी

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : ‘मी इथला भाई आहे’ सुट्ट्या पैशांवरुन रिक्षा चालकाकडून प्रवाशाला दगडाने मारहाण, आरोपी गजाआड

Maharashtra News | काय सांगता ! होय, चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी ! मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : जुन्या वादातून तरुणाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण, 6 जणांना अटक