Pramod Nana Bhangire | शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे यांचा बदनामीकारक मॉर्फिंग व्हिडिओ टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करा – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

पोलीसनामा ऑनलाइन : Pramod Nana Bhangire | शिवसेना (Shivsena) उपनेत्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट कमेंट व मॉर्फ व्हिडिओ टाकणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी आज शिवसेना पक्षाचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये (Swargate Police Station) दाखल झाले होते.

यावेळी शिवसेना उपनेत्या शितलताई म्हात्रे यांच्या बदनामीचा कट करणाऱ्या आणि आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या
फेसबुक अकाउंट वर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यासंबंधीचे दोषी आढळलेल्यांवर न्यायालयीन
प्रक्रिया राबवून आयपीसी कलम 354, 471, 509, 499, 500 अंतर्गत योग्य ती कारवाई करण्याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले यावेळी शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे , पुणे उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title :-Pramod Nana Bhangire | Take strict action against those who posted defamatory morphing video of Shiv Sena Deputy Leader Shital Mhatre – City Chief Pramod Nana Bhangire

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Crime News | म्हशीचा धक्का लागल्याने विहिरीत पडून 14 वर्षीय मुलीचा मृत्यू; कोल्हापूरमधील घटना

Subsidy For Onion | शेतकर्‍यांना दिलासा ! कांद्याला प्रतिक्विंटल 300 रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Beed Accident News | वाहनाने दिलेल्या धडकेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या 70 वर्षीय आईचा मृत्यू

Oscar Awards 2023 | मिशेल योह ठरली उत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पटकावणारी आशियातील पहिली महिला