प्रणती राय प्रकाशने ‘या’ स्टिरिओटाइपचा केला भंग ! शेअर केले ‘BOLD’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – “इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल” ची विजेता प्रणती राय प्रकाशने “फॅमिली ऑफ ठाकूरगंज” चित्रपटातून पदार्पण केले. परंतु कार्तिक आर्यनच्या “लव्ह आज कल 2” चित्रपटातून तिने प्रसिद्धी मिळविली. “मानफोडगंज की बिन्नी” या वेब सीरिजमध्ये प्रणती लीड रोलमध्ये आहे ज्यात प्रेक्षक आणि चाहत्यांनी तिचा बिंधास्त अंदाजला पसंद केला.

https://www.instagram.com/p/CDN3ADGAN5_/

प्रणती राय प्रकाशने आपल्या सोशिअल मीडिया वर #Challengeacepted ट्रेंड साठी सुंदर पण ओल्ड फोटो अपलोड के आहेत. तिने कॅप्शन दिले की, मला ही संधी घेऊन काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे. मी छोट्या शहरातून आली आहे आणि तिकडचे लोक महिलांना त्यांच्या कपड्यांवरून नावे ठेवतात. मी सैनिकाच्या घरण्यातून आहे आणि मी प्रतिष्ठीत वातावरणात वाढली आहे. मला सुंदर कपड्यांचा आणि सौंदर्य प्रसाधनांची खूप आवड आहे. पुरुष कोणतेही प्रकारचे कपडे घालू शकतात याबद्दल मला द्वेष होता आणि स्त्रियांना बर्‍याच वेळा विचार करावा लागतो आणि बहुतेक प्रकरणांमध्ये त्यांना प्रयोग आणि अनुभव घेण्याचे स्वातंत्र्य कधीच नसते. मी त्याचा तिरस्कार केला! आणि मी हे बदलू इच्छिते.”

https://www.instagram.com/p/CDL0u32A9tJ/

प्रणती पुढे म्हणाली, ” मी एक डिझाइनर, एक मॉडेल आहे आणि स्त्रियांना त्यांच्या कपड्यांची निवड करण्यास परवानगी देत नाही अशा लोकांच्या मानसिकतेत थोडा बदल घडवून आणण्यासाठी सतत प्रयत्न करते. आम्हाला गोष्टी आवडतात आणि आम्हाला ते हवे आहे आणि अर्थातच आम्ही ते सुंदर आणि सभ्य ठेवू शकतो”

प्रणती राय प्रकाश पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहेत “तेनु गबरू पसंद करदा” टिकटॉक स्टार भावीण भानुशाली सोबत ती दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/CDBTK_GAj-Q/

https://www.instagram.com/p/CCyPMcuAXuC/

https://www.instagram.com/p/CCgfusng-VS/

https://www.instagram.com/p/CCXkLY9AvOn/

https://www.instagram.com/p/CCVY7S8god6/

https://www.instagram.com/p/CB7l4zrgzvx/