Prathamesh Abnave | प्रथमेश आबनावे यांची पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Prathamesh Abnave | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांची पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस (Pimpri Chinchwad Youth Congress) प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीस म्हणून प्रभावी काम केल्याने आबनावे यांना अहमदनगर ग्रामीण व सोलापूर ग्रामीण प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गेल्या वर्षभरातील कामगिरी, तसेच नुकत्याच झालेल्या कसबा मतदारसंघातील निवडणुकीत विजय मिळण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन पक्षाने त्यांना पिंपरी-चिंचवडचे प्रभारी म्हणून काम पाहण्याची संधी दिली आहे. (Prathamesh Abnave)

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, राज्याचे प्रभारी मितेंद्र सिंग, सहप्रभारी प्रदीप सिंधव, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पक्षातील सहकाऱ्यांनी टाकलेला विश्वास व दिलेली संधी याबद्दल आभार मानतो. आगामी काळात पिंपरी-चिंचवडमध्ये युवक काँग्रेसचे काम प्रभावी होईल, अशी ग्वाही आबनावे यांनी दिली. (Prathamesh Abnave)

Web Title : Prathamesh Abnave | Prathamesh Abnave appointed as Pimpri Chinchwad Youth Congress in charge

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Unseasonal Rain In Maharashtra | अवकाळी पाऊस झालेल्या भागात पंचनामे करण्याचे आदेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune District Consumer Protection Council | पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Supriya Sule | पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खा. सुळे

CM Eknath Shinde On Maharashtra Budget 2023 | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ! गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MLA Madhuri Misal On Maharashtra Budget 2023 | शाश्‍वत, गतीमान विकासाबरोबर सर्व समाजघटकांचे हित साधणारा अर्थसंकल्प – आमदार माधुरी मिसाळ

Maharashtra Budget 2023 | महिलांसाठी आनंदाची बातमी! आता महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा