अभिनेत्री ‘पूजा गोर’चं जबरदस्त ‘ट्रान्सफॉर्मेशन’, TV मधील सुनेचा ‘कडक’ लुक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस पूजा गोर सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशनचा आनंद घेत आहे. पूजानं तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या सोशलवर चर्चेत आले आहेत. पूजा खूप खुश आणि आनंदी दिसत आहे. पूजाचा हॉट अवतार पाहण्यासारखा आहे.

पूजानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आले आहेत. पूजाचे फोटो नेहमीप्रमाणे चाहत्यांना आवडले आहेत. काही फोटोत पूजा बिकीनीत तर काही फोटोत ती मोनोकनीमध्ये दिसत आहे. पूजा खूपच बोल्ड दिसत आहे. आपल्या हॉटनेसनं तिनं पुन्हा एकदा साऱ्यांना घायाळ केलं आहे.

पूजाच्या या फोटोंची खास बात अशी की, फोटोत पूजाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन यात दिसत आहे. काही फोटोत तिनं येलो आणि व्हाईट कलरची मोनोकनी घातली आहे. पूजाच्या हॉट पोज आणि तिच्या दिलखेच अदा पाहण्यासारख्या आहेत.

काही फोटोत ती स्विमिंग पूलमध्ये चिल करताना दिसत आहे. मालदीव हॉलिडे पूजासाठी खूपच आनंददायक ठरल्याचं दिसत आहे. पूजा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं लिहिलं की, “अ‍ॅलेक्सा वेळेला इथेच थांबव.”

पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पूजानं प्रतिज्ञा या टीव्ही मालिकेतून खूप लोकप्रियता मिळवली आहे. केदारनाथ या सिनेमातही तिनं काम केलं आहे. या सिनेमात तिनं सारा अली खानच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती. सध्या पूजा SIT मध्ये दिसत आहे.