मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारचा एक फोटो समोर आला जो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत दिसत आहे की, प्रवीण कुमारने गळ्यात सोन्याची जाड चेन घातल्याचे दिसत आहे.
प्रवीण कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे जो पाहून क्रिकेटचे चाहते हैराण झाले. प्रवीणने फोटो शेअर करताना म्हटले आहे की, “When I took sanju baba too seriously @duttsanjay “yeh dekh maa 50 tola” प्रवीणने या पोस्टमध्ये अभिनेता आणि बॉलिवूडचा बाबा संजय दत्तलाही टॅग केलं आहे.
प्रवीण कुमारला महागड्या चेन खरेदी करण्याचा छंद आहे. क्रिकेट खेळतानाही तो अशाच महाग चेन घालत असे. 2014 मध्ये तर ट्रॉफीच्या मॅचदरम्यान त्याची चेन चोरीलाही गेली होती. 250 ग्रॅमची ही चेन होती. त्यावेळी त्याची किंमत 7 लाख रुपये होती.
Visit : Policenama.com
- बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी