Pre Mature Child Study | आईचा आवाज ऐकून ‘प्री मॅच्युअर’ बाळाच्या वेदना होतात कमी – संशोधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Pre Mature Child Study | आई आपल्या बाळाची प्रत्येक वेदना समजू शकते. आईचा आवाज ऐकून रडणारे मुल शांत होते, परंतु अलिकडे झालेल्या एका संशोधनात एक आश्चर्यकारक खुलासा झाला आहे. मुलांवर केलेल्या संशोधनात समजले आहे की, प्री मॅच्युअर बाळांची (Pre Mature Child Study) वैद्यकीय तपासणी आणि उपचारादरम्यान आईचा आवाज मुलांची वेदना कमी करतो (Listening to the mother’s voice reduces the pain of the pre-mature baby).

आईचा आवाज पेन मॅनेजमेंटचा चांगला पर्याय (Mother’s voice is a good alternative to pain management) संशोधकांना आढळले की, प्री मॅच्युअर बाळाच्या medical intervention च्यावेळी आई बाळाशी बोलली, तेव्हा बाळाच्या ऑक्सीटोसिन स्तराचा संकेत – अटॅचमेंटमध्ये सहभागी हार्मोन खुप वाढला, ज्यावरून हे समजते की, अशावेळी मुलांसाठी आईचा आवाज पेन मॅनेजमेंटचा चांगला पर्याय आहे.

वेदनेच्या अभिव्यक्तीला कमी केले

एका नव्या संशोधनात समजले आहे की, वेळेपूर्वी जन्माला येणार्‍या बाळासाठी वेदनादायक वैद्यकीय इन्व्हेस्टीगेशनच्या वेळी आईच्या आवाजाने बाळाच्या वेदनेच्या अभिव्यक्तीला कमी केले.

संशोधन सायंटिफिक रिपोर्टमध्ये प्रकाशित

संशोधनाचे निष्कर्ष ’सायंटिफिक रिपोर्ट’ जर्नलमध्ये प्रकाशित झाले होते.
वेळेपूर्वी जन्माला येणार्‍या बाळाला नेहमी आपल्या आई-वडिलांपासून वेगळे करावे लागते आणि सखोल देखरेखी खाली एका इन्क्यूबेटरमध्ये ठेवले जाते.

वेदनाशामकांचा जास्त वापर जोखमीचा

अनेक आठवड्यांसाठी, ते नियमित वैद्यकीय प्रक्रियेतून जाते ज्या वेदनादायक असू शकतात,
वेदनानाशक औषधांचा जास्त वापर अशावेळी त्याच्या विकासासाठी जोखमीचा असतो.

 

असा केला प्रयोग

जिनिव्हा विद्यापीठाच्या (णछखॠए) एका टीमने इटलीच्या परिणी हॉस्पिटल आणि व्हॅले डी’ओस्टा विद्यापीठाच्या सहकार्याने पाहिले की जेव्हा वैद्यकीय हस्तक्षेपावेळी आई आपल्या बाळाशी बोलत होती,
तेव्हा बाळाची लक्षणे ऑक्सीटोसिन स्तर – अटॅचमेंटमध्ये सहभागी हार्मोन आणि तणावाशी सुद्धा संबंधीत आहे – तो वाढला होता, जो वेदनांचे व्यवस्थापन अतिशय चांगल्याप्रकारे करतो.

हे निष्कर्ष वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळासोबत आई-वडिलांच्या उपस्थितीचे महत्व दर्शवतात,
जे जन्मापासूनच जास्त तणावाच्या आधीन असतात,
एक अशी उपस्थिती ज्याचा त्यांच्या कल्याण आणि विकासावर प्रत्यक्ष प्रभाव पडतो.
37 आठवड्यापूर्वी गर्भ जन्माला आल्यास अशा बाळाला आई-वडिलांपासून वेगळे करून सखोल देखरेखीसाठी अनेकदा इनक्यूबेटरमध्ये ठेवले जाते.

 

Web Title : Pre Mature Child Study | hearing the mother s voice reduces the pain of a pre mature child study

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Police | हातभट्टी तस्कराकडून पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime | ‘तु धंदा करतेस, त्यामुळे तुझ्याकडे पैसे येतात, तु त्या कुत्र्यासोबत झोप आणि त्याच्याकडून पिल्लु काढून घे’; हडपसरमध्ये विनयभंगाचा गुन्हा

Gold Silver Price Today | सोन्याचे दर पुन्हा वधारले, चांदीही महागली; जाणुन घ्या लेटेस्ट दर