पोलिसनामा ऑनलाईन – रोमांस आणि वैवाहिक जीवनाविषयी कसा राहील तुमचा दिवस, जाणून घ्या तुमच्या राशीत याविषयी काय आहे.
मेष – तुम्ही भावनाशील व्यक्ती आहात आणि आज तुमच्या समोर काही जुन्या गोष्टी येणार आहेत. प्रेम संबंधावर याचा परिणाम होईल. आपल्या समजूतदार स्वभावाने प्रियसी किंवा प्रियकराला विश्वासात घ्या. तिच्या किंवा त्याच्या सोबत चांगला वेळ व्यतीत करा. तुमच्या प्रेमाची दखल तुमच्या जोडीदाराकडून घेतली जाईल.
वृषभ – जोडीदाराकडून अनपेक्षित बातमी मिळेल. तुम्ही त्यांच्या या अनपेक्षित बातमीमुळे निराश होऊ शकता. पती पत्नींसाठी हा दिवस रोमँटिक दिवस असेल. आज प्रेमात काही प्रयोग करता येतील. कोणत्याही जुन्या गोष्टी न काढल्यास नातं अजून गठ्ठ होईल.
मिथुन – जुने मित्र मिळतील. जुना प्रियकर तुमच्यासोबत संपर्क साधू शकतो. जर तुमचे तुम्ही जोडीदारासोबत ब्रेकअप झाले असेल. तर व्हॉट्सअप वर संपर्क साधा. जोडीदाराकडून दबाव येईल. जोडीदाराच्या काही गोष्टी पसंत पडणार नाहीत. परदेशात विवाह ठरू शकतो. बॉसशी संबध सुधारतील.
कर्क – जोडीदाराकडून जेवण मिळू शकते. त्याचे किंवा तिचे सौंदर्य तुम्हाला आकर्षित करू शकते. आज तुम्ही तुमच्या प्रियकराला स्वतःच्या कुटुंबाशी भेटवू शकता. कार्यालयात जोडीदाराची स्तुती केली जाईल.
सिंह – प्रियसीला प्रभावित करण्यासाठी जास्त पैसे खर्च कराल. प्रेम विश्वसावर टिकून राहू शकते हे तुम्हाला माहिती पाहिजे. नवीन प्रेम संबंध बनू शकतात. त्याच बरोबर तुमची संध्याकाळ खूप छान जाईल. तुम्ही तुमच्या आत्त्मविश्वासाने सर्वांची मने जिंकचाल.
कन्या – जोडीदाराचे आरोग्य खराब होऊ शकते. जोडीदारासोबत बिजनेस सुरु करू शकता. तुमच्या जवळचे प्रेम तुम्हाला चकित करेल. बहीणीची प्रगती होईल. विवाहित जोडीदाराचा दिवस चांगला जाईल. नवीन नाते जोडले जातील.
तूळ – जोडीदारासोबत भांडणे होतील.सोशलमिडीयावर सक्रिय रहाणे चांगले राहील. प्रेमी युगल जोडीदारांना प्रभावित करण्यासाठी प्रयत्न करतील.
वृश्चिक – लहान मुलांसोबत वेळ घालवणे शुभ ठरवले. मुलांच्या शिक्षणासंबंधी योजना बनवू शकता. विवाहित दांपत्यासाठी आजचा दिवस खूप शुभ असेल. जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी विविध वस्तू भेट देणे फायदेशीर ठरेल.
धनु – जोडीदारासोबत भांडणे होतील. प्रेमाच्या नात्याला नीट हाताळले नाही तर ब्रेकअप होऊ शकते. जोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ घालावा. नाते सुधारून भांडणे कमी होतील.
मकर – आजचा दिवस रोमँटिक आहे. नवीन प्रकारच्या ऊर्जा मिळेल. भाषेतील गोडवा तुमच्या जोडीदाराचे मन जिंकेल. जोडीदार तुम्हाला बागेत घेऊन जाईल. बागेतील रोमांस मुळे तुमचे नाते बहरेल.
कुंभ – प्रेम संबंध बिघडू शकतात. जुन्या नात्यामुळे नवीन नाते खराब होऊ देऊ नका. नवीन जोडीदाराची निवड करू शकता.
मीन – आज तुम्ही जपून काम करा. ठरलेला विवाह तूटू शकतो. डोक्यात बऱ्याच प्रकारचे येतील. जोडीदारासोबत चित्रपट बघणे शुभ ठरेल. व्हाट्सअप किंवा फेसबुकमुळे ब्रेकअप होऊ शकते. एकमेकांना समजून घ्या.
‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?
…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’
‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन
अभिनेत्री उशोशी सेनगुप्ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक
अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही