Photos : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रेग्नेंट अॅमी जॅक्शनची इटलीतील वॅकेशनदरम्यान ‘धमाल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अॅमी जॅक्शनने काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावर ती प्रेग्नेंट असल्याची माहिती दिली होती . त्यानंतर काही दिवसातच तिने बेबी बंपचा फोटो शेअर केला होता. आता तिने पुन्हा एकदा प्रेग्नेंसीचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. प्रेग्नेंट अॅमी जॅक्शन सध्या इटलीमध्ये एन्जॉय करत आहे. अभिनेत्री अॅमी जॅक्शनने आपल्या बेबी बंपसोबत इटलीचे काही फोटो शेअर केले आहे. बोट राईट दरम्यान अॅमी व्हाइट ड्रेसमध्ये बेबी बंपसोबत खूपच क्यूट दिसत आहे.

View this post on Instagram

Easy like Sunday mornings ☀️🍒

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

View this post on Instagram

Thinking about you lil one ✨

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

या पोस्ट सोबत अभिनेत्री अॅमी जॅक्शनने लिहले की, ‘मागील ९ महिन्यामध्ये या छोट्या बाळाने जेवढा प्रवास केला आहे. तेवढा मी ९ वर्षात केला नाही.’ तिने याला ‘बेबी वर्ल्ड ट्रॅवलर’ असे नाव देखील दिले आहे. तीन दिवसांपुर्वीच अॅमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत अॅमी बेडवर बसलेली आहे आणि आपल्या बेबी बंपला एकटक पाहत आहे. तिने लिहले होते की, ‘आम्ही इटलीमध्ये आहोत आणि एन्जॉय करत आहोत.’

View this post on Instagram

We woke up in Italy! PASTA FOR BREKKY!!!

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

अभिनेत्री अॅमी जॅक्शन सप्टेबर किंवा ऑक्टोबरमध्ये आपल्या बाळाला जन्म देईल. तिने मे मध्ये बॉयफ्रेंड जॉर्ज पानायिटूसोबत साखरपुडा केला होता. अॅमीने ३१ मेला प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. अॅमीने सुप्रसिद्ध अभिनेता रजनिकांतसोबत २.० चित्रपटात काम केले आहे. तिने २०१० मध्ये तमिळ चित्रपट ‘मद्रासापट्टीनम’ मधून पदार्पण केले होते. अॅमीने ‘एक दीवाना था’, ‘सिंह इज ब्ल‍िंग’ आणि ‘फ्रीकी अली’ सारख्या चित्रपटात काम केले आहे.

View this post on Instagram

3rd Trimester lets do thissss lil melon 🤰🏻

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

आरोग्यविषयक वृत्त

मुळव्याधाने त्रस्त असाल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

सिनेजगत

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात फसवणुकीचा FIR

शर्टचं बटण खोलत उर्वशी रौतेलाने दाखवलं ‘क्लिव्हेज’ ; चाहते म्हणाले , ‘रेखा सारखी दिसतेस’

सेक्रेड गेम्स मधील ‘या’ अभिनेत्रीने केलं ‘हॉट फोटोशुट’ !

बहुजननामा

मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती नाही, सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

आघाडी काळात रखडलेल्या मराठा मुलांना न्याय, परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे भवितव्य अधांतरी

वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे का ? यावर अशोक चव्हाण यांनी दिले उत्तर

Loading...
You might also like