Preity Zinta | आई बनल्यानंतर अभिनेत्री प्रिती झिंटा करणार बाॅलिवूडमध्ये ‘कमबॅक’; या रोलमध्ये दिसणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Preity Zinta | बाॅलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) काही दिवसांपुर्वी तिच्या वयाच्या 46व्या वर्षी जुळ्यांची (Twins) आई (Mother) बनली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाॅलिवूडपासून लांब असलेली प्रिती ओतो मात्र पुन्हा एकदा सगळ्यांना पद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रितीचा लवकरच नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) नवीन चित्रपटाचे काम सुरु झाले आहे. यादरम्यान कास्टींग आणि प्री प्रोडक्शन सुरु झालं असलं तरी या चित्रपटाचे नाव नक्की झालेलं नाही. मात्र या चित्रपटाची शूटींग पुढील वर्षी 2022 मध्ये सुरु होणार आहे. एवढंच नाही तर प्रितीकडे आणखीन 3-4 बाॅलिवूड चित्रपटांची कामं आली आहेत. अर्थातच लवकरच प्रिती बाॅलिवूडमध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे.

 

प्रितीचा नवीन चित्रपट काश्मिरवर आधारित आहे. त्यामुळे साहजिकच या चित्रपटाची शूटींग काश्मिरला होईल. तसेच यापुर्वी देखील प्रितीने तिचे दोन चित्रपट काश्मिरला केले होते. त्यामुळे तेथील वातावरणात (Atmosphere) शूटींग करणे तिच्यासाठी काही नवीन नसणार आहे.

 

 

दरम्यान, प्रिती झिंटा आणि तिच्या पतीने मिळून त्यांच्या जुळ्या बाळांचे नावं जुळ्या मुलांचे जय गुडईनफ (Jai Goodenough) आणि जिया गुडईनफ (Jiya Goodenough) असं ठेवलं आहे. यावरुन त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाला असल्याचं समजतं. तसेच या जोडप्याने सरोगसीद्वारे (Surogacy) जुळ्या मुलांना (Twins) जन्म दिला आहे.

 

Web Title :- Preity Zinta | preity zinta is all set for bollywood comeback shooting will begin soon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Crime News | धक्कादायक ! पत्नी आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळुन पतीची आत्महत्या; 5 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या 2 हजाराहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज, गेल्या 24 तासात 833 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Avadhoot Gupte | विक्रम गोखलेंना समर्थन देणाऱ्या विधानावरुन अवधूत गुप्तेचा U-टर्न, म्हणाला-‘ते पटेलच असं…’
Safe Online Transactions | मोबाईलवर घेत असाल Loan तर जाणून घ्या काय आहेत धोके आणि कसा करावा त्यापासून ‘बचाव’; DoT ने जारी दिला ‘सल्ला’

Prakash Ambedkar | NCB चे अधिकारी वानखेडे हिंदू की मुस्लिम? प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वाचे विधान, वाचून दाखवला SC चा निकाल

Puneet Balan Group | पहिल्या ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे 23 नोव्हेंबर पासून आयोजन

Syed Mushtaq Ali Trophy | 4 चेंडू 4 विकेट्स; विदर्भच्या दर्शन नळकांडेने केला विक्रम