भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा श्री. मा. भावे यांचं पुण्यात निधन !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा श्री. मा. भावे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. त्यांनी इतिहास संशोधन क्षेत्रात चिकीत्सक वृत्तीनं काम केलं. जीर्णोद्धार सारखी विविध पुस्तक त्यांनी लिहिली.

नवभारत या मासिकाचेही ते संपादक होते. वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि गणितशास्त्र विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.