राष्ट्रपती राजवट लागू शकते : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, लगेचच राज्यात निवडणूका होणार नाहीत असं शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. बहुमताचा आकडा भाजपा आणि शिवसेना युतीकडे आहे. आम्हाला जनतेनेच विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश दिला आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेनाचाच मुख्यमंत्री होणार असा पुनरूच्चार उध्दव ठाकरे यांनी केला आहे.

भाजपाने अद्यापही सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. 50-50 फॉर्म्युल्यावर अद्यापही शिवसेना अडलेली आहे. भाजपा सत्तेचा दावा करत नसल्याने राज्यपाल शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण देवु शकते पण तशी शक्यता धुसर दिसत आहे. शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. लागलीच राज्यात पुन्हा निवडणूका होणार नाहीत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेना प्रयत्नशील आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके

Loading...
You might also like