दिलासादायक ! कमी होऊ शकतात डाळींच्या किमती ! सरकार इम्पोर्ट ड्यूटी किंवा कृषी सेस कपातीचा घेऊ शकते निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डाळींच्या किमती कमी करण्यासाठी सरकार इम्पोर्ट ड्यूटीत Import duty कपात किंवा कृषी सेसमध्ये कपात करण्यावर विचार करत आहे. अलिकडेच सरकारने डाळीच्या आयातीचा कोटा सुद्धा बंद केला आहे आणि व्यापार्‍यांना दर आठवड्याला डाळीचा स्टॉक जाहीर करण्यास सांगितले आहे. ज्यानंतर आशा आहे की, किंमती कमी होऊ शकतात.

बारामती : राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरेंवर हल्ला कसा झाला ? इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘असं’

Lockdown कसा उठवायचा याबद्दल ICMR ने ठरवले निकष, म्हणाले… 

सूत्रांनुसार सरकार इम्पोर्ट ड्यूटीत Import duty कपात करू शकते. अ‍ॅग्रीकल्चर सेस सुद्धा हटवण्यावर विचार शक्य आहे. इंटर मिनिस्टरियल कमिटीच्या बैठकीत निर्णय शक्य आहे. मसूर, काबुली चना, यासारख्या डाळींवर सध्या 10 टक्के ड्यूटी लावण्याची शक्यता आहे. 10 टक्के ड्यूटीशिवाय 20-50 टक्के कृषी सेस लागतो. अलिकडेच सरकारने डाळीच्या आयातीचा कोटा फ्री केला आहे. व्यापार्‍यांना दर आठवड्याला स्टॉक घोषित करण्याचे सुद्धा निर्देश दिले आहेत.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत

 

दिलासादायक ! दिवसभरात देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त