9Pm9Minute : ‘कोरोना’च्या लढाईमध्ये संपुर्ण देश झाला ‘एकजुट’, सर्वांनी मिळून लावले दिवे

वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस विरूध्द लढण्यासाठी संपुर्ण देश आज (रविवार) रात्री 9 वाजता एकत्र आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर महामारीच्या अंधकाराला आव्हान देण्यासाठी भारतीयांनी एकजुट दाखवत दीप प्रज्वलन केले आहे. देशात सर्वच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले. पुण्यात देखील नागरिकांनी घरातील लाईटचे दिवे बंद करून मेणबत्ती, दिवे आणि टॉर्च तसेच मोबाईल फ्लॅश लावला होता. एक वेगळेच वातावरण पहावयास मिळाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like