PM नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग मंदावत आहे. या पार्श्वभूमीवर विविध राज्यात लॉकडाऊन शिथिल होण्यास सुरुवात होत आहे. यावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi )  देशावासियांना काय संबोधित करणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागून आहे.

पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशावासियांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करत सांगितलं आहे. मात्र, पंतप्रधान मोदी कोणत्या मुद्यावर देशाशी बोलणार आहे असं ट्विटमध्ये उल्लेख केलेला नाही.

 

या दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.

अनेक ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू झालीय.

तसेच कोरोना मृत्यूचे प्रमाण देखील आटोक्यात आले आहे.

मात्र, अद्याप अनेक राज्यात कोरोना लसीकरण सुरू झालेलं नाही. लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण थांबलं आहे.

तसेच कोरोनाने झालेलं नुकसान, औषध, तिसऱ्या लाटेवरुन घ्यावयाची काळजी. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Also Read This : 

 

‘धतूरा’ पुरूषांसाठी वरदान ! टक्कलेपण दूर करण्यासह वाढवतो शारीरिक ‘Power’, ‘या’ पध्दतीनं वापरा, जाणून घ्या

 

NCB समोर रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा; म्हणाली – ‘सुशांतच्या बहिणीनंच लावली ड्रग्जची सवय’

 

विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या

 

…म्हणून न्यूझीलंड विरोधात 7 विकेट घेणार्‍या ब्रिटिश गोलंदाजाला ‘ईसीबी’नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केले निलंबित

 

Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

 

Coronavirus in Dharavi : हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीनं थोपवली ‘कोरोना’ची दुसरी लाट, रविवारी आढळले एवढे रुग्ण

 

COVID-19 : कोरोनाची ‘सौम्य’ लक्षणे गंभीर संसर्गात बदलण्यापासून रोखण्यासाठी ‘या’ चुका टाळा, जाणून घ्या

 

‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्‍यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या

 

Pune Crime News | पाण्याच्या टाकीतील मृतदेह गुढ उकलले ! चार दिवसांनंतर पत्नीने दिली कबुली; म्हणाली – ‘हा, मैने किया मर्डर’

 

Govt Accommodation In Maharashtra | काय सांगता ! होय, महाराष्ट्रातील 35 आयपीएस अधिकार्‍यांकडे 4 कोटी थकित

 

तुम्हाला तुमच्या जोडीदाराला ठेवायचंय सदैव आनंदी, ‘या’ गोष्टी करतील तुमची मदत