पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींचं प्रदेश भाजपच्या वतीने स्वागत (PHOTOS)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी प्रदेश भाजपच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष योगेश गोगावले, प.महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, राजशिष्टाचार प्रमुख जयंत येरवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते..

पुणे शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघाबाबत मोदींनी उपस्थितांशी चर्चा केली.

Loading...
You might also like