Private Part | पतीची लैंगिकता संपविण्यासाठी प्रियकरासोबत रचला कट, पतीपेक्षा 20 वर्षानं लहान असेलेल्या पत्नीनं चक्क नवर्‍याचा ‘प्रायव्हेट पार्ट’चं कापला

म्हैसूर : वृत्तसंस्था पतीची लैंगिकता संपवण्यासाठी पत्नीने प्रियकरासोबत कट रचून पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील (Murder) म्हैसूर (Mysore) येथे घडली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा प्रायव्हेट पार्ट (Woman Cut His Husband’s Private Part) कापून टाकला. प्रायव्हेट पार्ट (Private Part)कापल्यानं पतीचा मृत्यू झाला. हैराण करणाऱ्या या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रियकरासोबत मिळून रचलं कारस्थान

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, आरोपी महिलचे नाव उमा असल्याचे समोर आलं आहे. महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा प्रायव्हेट पार्ट कापण्याचं कारस्थान रचलं. पतीच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम (Postmortem) केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एचटी वेंकटराजू (HT Venkataraju) असे मयत झालेल्या पतीचे नाव आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये प्रायव्हेट पार्ट कापल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आलं.

पत्नी पतीपेक्षा 20 वर्षांनी लहान

मयत वेंकटराजू हा ग्रुप डीचा कर्मचारी होता. तो एका वेयरहाऊस कार्पोरेशनमध्ये (Ware House Corp.) कामाला होता.
पोलिसांनी आरोपी उमाला अटक (Arrest) केली असून तिच्याकडे कसून चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, उमा पती वेंकटराजू पेक्षा 20 वर्षांनी लहान आहे.
त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली असून त्यांना दोन मुलं देखील आहे.
परंतु उमा या लग्नात खूश नव्हती. तिचं अविनाश नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते.
अविनाश तिच्या माहेरच्या घराजवळ राहत होता.
अविनाशवर प्रेम असल्याने उमा गेल्या चार वर्षापासून पतीच्या घरी आलीच नव्हती.

घटनेदिवशी काय घटलं ?

9 ऑक्टोबर 2020 रोजी उमा आपल्या सासरी गेली आणि पतीला कॉफीमध्ये नशेचं औषध दिलं.
त्यानंतर तिने पतीचा प्रायव्हेट पार्ट धारदार हत्याराने कापला.
पतीच्या मृत्यूनंतर तिने खोटी बातमी पसरवली की, झोपेत पडल्यामुळे पतीचा मृत्यू झाला.
परंतु 9 महिन्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.
पोलिसांनी उमाला ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी सुरु आहे.

Web Title : Private Part | conspiracy to end husbands sexuality with boyfriend body was found bleeding in the morning

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police | कंट्रोल रूमनं कॉल दिल्यानंतर खडक पोलिस ठाण्यातील ‘त्या’ मार्शलनं केलं भर पावसात कौतुकास्पद काम, जाणून घ्या

NCP Film Cultural Department | मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रियल दर्जा द्या, राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाची मागणी

Pune Crime | पिंकी परीयालकडून 2 सोन्याचे बिस्कीट जप्त; जाणून घ्या प्रकरण