पुण्यातील एका नामांकित शाळेत पुरूषाचा ‘प्रायव्हेट पार्ट’ सापडल्याच्या चर्चेने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कॅम्प परिसरातील एका नामांकित शाळेत पुरूषाचा प्रायव्हेट पार्ट सापडल्याच्या चर्चेने प्रचंड खळबळ उडाली आहे. याबबात अद्याप पोलिस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे वेगवेगळे तर्क-वितर्क काढले जात आहेत.
कॅम्प परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत मंगळवारी सकाळी पुरूषाचा प्रायव्हेट पार्ट आढळून आल्याच्या चर्चेला दुपारी सुरवात झाली. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आढळून आलेला प्रायव्हेट पार्ट सदृश्य भाग तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रायव्हेट पार्टच आहे की आणखी काय याबाबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, एखाद्या पक्षाने तो प्रायव्हेट पार्ट तेथे आणून टाकला असावा अशी चर्चा आहे. मात्र, या घटनेमुळे पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका
भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी
जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे
‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती
‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या
मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी
चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या
पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा
वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका
मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने