प्रिया बापटचा ‘हा’ बोल्ड अंदाज पाहून व्हाल घायाळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्रिया बापट ही सोशल मिडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे अनेक हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोला चाहते पसंत करत असतात. नुकताच तिने एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाच वर्षापुर्वीचा आहे. तरी देखील या फोटोला चाहते वेडे झाले आहे.

प्रियाचा पाच वर्षांच्या फोटोत आणि आत्ताचा तिचा फोटो यात काहीच फरक दिसत नाही. फोटोला पाहून असे वाटते की प्रियाचा आत्ताचा फोटो आहे.

प्रियाने सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोत तिने काळ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे. यामध्ये प्रिया खुपच हॉट दिसत आहे.

तिने हा पाचवर्षाचा फोटो आधी कधीच शेअर केला नाही. असे तिने म्हणले आहे. प्रियाचा घायाळ करणाऱ्या या फोटोने चाहत्यांना वेडे केले आहे.

प्रियाने अनेक मराठी चित्रपटात आपले अभिनयाचे कौशल्य दाखविले आहे. तिने हिंदि चित्रपटात देखील काम केले आहे. हिंदी चित्रपटांनतर प्रिया आता हिंदी वेबसीरीजमध्ये दिसली.

View this post on Instagram

Embrace and love your body! #loveyourself

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

‘सिटी ऑफ ड्रिम्स’ च्या माध्यमातून प्रियाने डिजीटल माध्यमात देखील आपली छाप उमटवली आहे. प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबत समीक्षकांनी देखील कौतुक केले आहे.

-her-bold-guess-will-be-shocked/

Loading...
You might also like