Priyanka Chopra Bikini Look | प्रियंका चोप्राने शेअर केला बिकिनी लूक; फोटो पाहून सोशल मीडियाचा वाढला पारा…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री प्रियंका चोप्रानं (Priyanka Chopra Bikini Look) आपल्या अभिनयानं केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे, तर संपूर्ण हॉलीवूडमध्ये देखील आपलं नाव कमावलं आहे. प्रियंकाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा असून, अनेक चाहते तिच्या एका भेटीसाठी आतुरलेले असतात. नुकतंच तिनं सोशल मीडियावर काही लेटेस्ट फोटो (Priyanka Chopra Bikini Look ) शेअर केले आहेत.

 

प्रियंकाने (Priyanka Chopra) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Priyanka Chopra Instagram Photos) ती एका स्विमिंग पूल मध्ये आनंद घेताना दिसत आहे. फोटोमधील तिच्या बोल्ड (Priyanka Chopra Bold Look) अंदाजावर अनेक प्रेक्षक भाळले आहेत. तिच्या फोटोतील अदाला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियंकानं सुंदर अशी बिकिनी (Priyanka Chopra Bikini Look) परिधान केली आहे. तसेच डोळ्यांवर सनग्लासेस लावून तिनं नेटकऱ्यांना आकर्षून घेतलं आहे. आपल्या लूकला (Priyanka Chopra Gorgeous Look) पूर्ण करण्यासाठी तिनं लाईट मेकअप केला आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती खळखळून हासताना दिसतीये (Priyanka Chopra Viral Selfie).

दरम्यान, प्रियंकाच्या या फोटोवर (Priyanka Chopra Viral Photo) जवळपास 11.99 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. अनेक चाहते कमेंट्समधून तिच्यावर कौतुकाचा भरभरून (Priyanka Chopra Viral Video) वर्षाव करत आहे.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- Priyanka Chopra Bikini Look | priyanka chopra flaunts her sexy curves in swimwear priyanka chopra bold and photos viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा