‘देसी गर्ल’ प्रियंकानं शेअर केले ट्रान्सपरंट ड्रेसमधील फोटो, ‘खुल्लमखुल्ला’ दाखवली ‘SEXY’ फिगर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा सध्या आपली मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. पती निक जोनाससोबत प्रियंका खूपच खुश आहे. पतीसोबत प्रियंका अनेक ठिकाणी स्पॉट होत असते. याशिवाय ती अनेकदा आपले हॉट फोटो सोशलवर शेअर करत असते. आपल्या सेक्सी फोटोंनी प्रियंकाने अनेकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. असंच काहीसं पुन्हा झालं आहे. प्रियंकाचे पती निक जोनाससोबतचे काही समोर आले आहेत ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

प्रियंकाचे निकसोबतचे काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत ज्यात निक ब्लॅक सूटमध्ये दिसत आहे. फोटोंमध्ये निक खूपच हँडसम दिसत आहे. प्रियंकाने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. प्रियंकाने ब्लॅक कलरचा ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता. प्रियंकाचं अंग स्पष्ट दिसत होतं. प्रियंकाची सेक्सी फिगर ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये स्पष्ट दिसत होती. प्रियंकाचा हॉटनेस आणि किल्लर फिगरने चाहत्यांना घायाळ केलं.

फोटोत दिसत आहे की, प्रियंका पती निकच्या हातात हात घालून जात आहे. प्रियंकाच्या एका हातात पर्सही होती. यावेळी दोघांमधील बाँडिंग दिसून आली. सध्या प्रियंकाच्या हॉट लुकची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट करत आपल्या भावना मांडल्या आहेत आणि प्रियंकाच्या लुकचे कौतुक केले आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, नुकतीच ती शोनाली बोस दिग्दर्शित सिनेमा द स्काय इज पिंकमध्ये दिसली होती. 11 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. याशिवाय प्रियंका द व्हाईट टायगर या नेटफ्लिक्सच्या वेब सीरीज मध्ये दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !