प्रियंकाचा ‘नी ब्रेस’ बघून चाहते झाले ‘हैराण’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या मुंबईत आहे. शोनाली बोसच्या “द स्काय इज पिंक” या चित्रपटातून कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची रॅप-अप पार्टी झाली होती. त्यामध्ये प्रियंका चित्रपटाच्या टीम सोबत शामिल झाली होती आणि ही रॅप-अप पार्टी मुंबई मध्ये ठेवली होती. त्या पार्टी मध्ये प्रियंकाने व्हाईट शॉर्ट ड्रेस घातला होत आणि ती खूप छान दिसत होती.

परंतु, प्रियंकाच्या पायवर बांधलेला ब्लॅक नी ब्रेस वर सगळ्यांचे लक्ष गेले आहे. बॉलीवूड अदाकार प्रियंका व्हाईट ड्रेस मध्ये खूप कूल दिसते आहे. ड्रेसवर तिने येलो कलरचा बुट घातला आहे आणि तिच्या पूर्ण लुक मध्ये दोनचं अशा गोष्टी आहे ज्यावर खूप लक्ष जात होते. ते म्हणजे तिचा पायाला बांधलेला ब्लॅक नी ब्रेस आणि दुसरा म्हणजे तिचा मंगळसुत्र या दोन गोष्टींवर खूप सगळीकडे चर्चा चालू आहे.

खूप दुर्मिळ प्रसंग येत जेव्हा प्रियंका मंगळसुत्र घातलेली दिसून येते. यातून असे दिसून येते की ती निकला मिस करते आहे. तिने पायाला बांधलेल्या नी ब्रेसला बघून चाहते खूप परेशान झाले आहेत आणि तिला विचारता आहेत की तुझा पायाला काय झाले. तिच्या आगामी चित्रपटा बद्दल बोलायचे गेले तर ती चित्रपट मध्ये प्रियंका सोबत फरहान अख्तर मुख्य भूमिका करणार आहे. अजून चित्रपटाची शुटिंगला सुरवात झाली नाही.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात