प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत, सेक्सी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते कधी चित्रपटामधून तर कधी वेगवेगळ्या इव्हेंटमधून. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिचे अपटेड सारखेच मिळत असतात. बॉलिवूड ते हॉलिवूड मध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखविणारी प्रियांकाने एका मॅगझिनसाठी सेक्सी फोटोशुट केले आहे. या फोटोशुटमुळे प्रियांका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नुकताच प्रियांकाने कांस फिल्म फेस्टिवल मध्ये पदार्पण केले होते. यामध्येही तिने आणि तिचा पती जोनसने रेड कार्पेटवर चांगलीच एन्ट्री केली होती. प्रियांका अतिशय सुंदर लूकमध्ये चाहत्यांच्या समोर आली होती.

प्रियांका तिच्या अभिनयाव्यतिरिक्त हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसून येते. सध्या प्रियांकाने बोल्ड फोटोशुट केले आहे. त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

प्रियांकाचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांच्या खुप पसंतीस पडत आहे. फोटोशुटमध्ये प्रियांका ट्रांसपेरेंट ड्रेसमध्ये दिसते. तिच्या सुपर सेक्सी लुकला चाहते वेडे झाले आहे. तिने अनेक सेक्सी पोज दिले आहेत. तिच्या सर्व फोटोंना चाहत्यांनी मेसेज आणि कमेंट केली आहे.

प्रियांका सतत सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.